Inflation raced to a 13-year high of 11.05 per cent for the week ended June 7, 2008, driven by a 7.8 per cent rise in fuel, power and lubricants prices and a 14 per cent surge in ATF prices.
The stock market reacted sharply, falling by over 500 points to end a dismal week of performance. The current inflation is clearly caused by the global spike in oil prices
चित्रपट आणि रंगभूमिवरील ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले यांचं आज पहाटे पुण्यात निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.rnrnरक्तातच अभिनय घेऊन आलेला हा कलावंत वयाच्या नवव्या वर्षीच रंगभूमीवर पदार्पण करता झाला. आजवर त्यांनी ७० नाटकांमध्ये भूमिका केल्या आहेत. संगीत रंगभूमीपासून ते अगदी अलीकडच्या गद्य रंगभूमीवरील वेगळया वळणाच्या नाट
read more » 2 Comments Tell a friendBury
पुलंनी महाराष्ट्राला हसायला शिकवलं. परंतु लेखनाच्या पलीकडेही त्यांनी आपल्याला जे दिलं ते विस्मरणात जाणंच शक्य नाही. आज भाईंच्या स्मृतिदिनानिमित्त ‘मटा ऑनलाइन’नं केलेले त्यांचे ई-स्मरण... rnrnमी एकदा आळीत गेलो rnचाळ घेऊन बाहेर आलो rnतोंडात भरली सगळी चाळ rnमी तर मुलाखाचा वाचाळ rnrnकधी पायांत बांधतो चाळ rnउगीच नाचतो सोडून ताळ rnवजन भारी उडते गाळण rnपायांचीहि होते चाळण rnrnगाळ
read more » 2 Comments Tell a friendBury
Guys Please check GOD's first Interview rnrnhttp://ishare.rediff.com/filevideo.php?id=271776rnrnBTW this is apna Punch's Khoj.So Lets thank him for sharing such gr8 video with us.rnrnIs there any way to download this video some how?Please let me know
read more » 5 Comments Tell a friendBury
अनादि मी अनंत मी , अवध्य मी भला
मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ।। धृ ।।
अट्टाहास करित जईं धर्मधारणीं
मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं
अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो
भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो
खुळा रिपू । तया स्वयें
मृत्युच्याचि भीतिने भिववु मजसि ये ।। १ ।।
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांना 'मटा ऑनलाइन'तर्फे वाहिलेली ही डिजिटल आदरांजली
read more » Discuss Tell a friendBury
Couple of days before we spoke about 17 year old shridhar kamble , son of poor dalit farmer in kolhapur who was allegedly selected by the National Aeronautics and Space Administration (Nasa) in the US for studying astronomy.
After this news was published by many newspaper in maharastra, the state government, which is supposed to be far more selective about these things than journalists, rushed
read more » 2 Comments Tell a friendBury
नाटकांना विरोध होणार, याची तेंडुलकरांना कल्पना होती, पण तरीही स्वत:ला जे पटले ते मांडण्यास ते कधी घाबरले नाहीत. त्यांना उमजलेले सत्य त्यांनी निभिर्डपणे मांडले. 'सखाराम'नंतर तेंडुलकर, कमलाकर आणि लालन सारंग या तिघांनीही जे सोसलं त्याला तोड नाही.
त्यांच्या वागण्यात प्रामाणिकपणा होता. जे काही पटलं, ते त्यांनी भीड न ठेवता केलं. माणूस म्हणूनही ते अतिशय प्रेमळ होते. पुण्यात आल्यावर माझी अगत्याने च
read more » 1 Comment Tell a friendBury
Japanese information technology company NEC Corporation, IT services and solutions company CMC Limited and City Corporation Limited signed an agreement on Friday to develop a fully digital city at Amanora township in pune.
The agreement provides for supply of technology backbone, including high capacity servers and other communication devices by the NEC and integration and delivery solution by
read more » Discuss Tell a friendBury
Riding on Sanath Jayasuriya's swashbuckling, unbeaten knock of 114 that contained an amazing eleven sixes and nine fours, Mumbai Indians outclassed Chennai Super Kings by nine wickets in the Indian Premier League on Wednesday.
read more » 10 Comments Tell a friendBury
मराठी तरुणांनी मिळेल त्या नोक-या स्वीकाराव्या, संधी मिळतील तिथं घुसावं, काम हे काम असतं, ते छोटं किंवा मोठं नसतं, असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिलाय . ठाण्यात एका करिअर एक्स्पोच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
राज ठाकरे यांच्या 'उत्तरपूजे'चे तीव्र पडसाद उमटत असताना 'विविध राज्यांतून महाराष्ट्रात आलेले लोक राज्याच्या विकासात मोठा वाटा उचलत आहेत' असे कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी
read more » 1 Comment Tell a friendBury
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर वातावरण तापलं असतानाच, आता रेल्वेभरतीवरून पुन्हा राडा होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वेत खलाशी किंवा लाइनमन म्हणून किती मराठी मुलांना नोकरी दिली याची यादी मनसेनं रेल्वे प्रशासनाकडून मागवली आहे. ती आल्यानंतर , ' राजसाहेबांच्या आदेशानुसार काय करायचं ते ठरेल ' , अशी सूचक माहिती मनसेच्या एका प
read more » Discuss Tell a friendBury
Call it the Marathi makeover. For, Urdu classrooms are realising the opportunity that lies ahead. DNA spoke to S E A Hashmi, member secretary, Maharashtra State Minority Commission, about the new initiative that Urdu schools are launching.
Most of the Muslims are very weak in Marathi. Most of the competitive exams for government jobs in the state are conducted in Marathi.Marathi is the officia
read more » Discuss Tell a friendBury
It took five matches for the Mumbai team to finally get its act together.It surprised Sourav Ganguly's (Shah Rukh Khan's, for that matter, since more than 90 per cent of the fans wearing the Kolkata team shirt at the ground were wearing Khan's shirt) and they lost by seven wickets.
Though Bravo and Uthappa steered the team through, the win was set up by Pollock in the first over. His double
read more » Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!