In a growing nightmare for a city facing the start of a long, parched summer, the water distribution network has seen 33 pipeline bursts and 64 heavy leakages over the past three months, resulting in the wastage of over 240 million litres.
As per data with the four divisional offices of the BMC’s hydraulic engineering department for the period between January 1 and April 1, there have been 30
read more » Discuss Tell a friendBury
तुझे डोळे बंद आहेत , तेवढं देवा बरं आहे
उघडशील डोळे तर , वीट सोडून पळून जाशील ||धृ||
बडवे तुझे चोर झाले , मग भक्तही महाचोर बनले
तुझ्याच साक्षीनं तुझ्या नगरीत , अभद्र व्यवहार सुरु झाले
म्हणूनच म्हणतो पांडुरंगा ... ||१||
read more » Discuss Tell a friendBury
या उंच हवेल्या ! कां रस्त्यावर पडतां ?
हीं धान्यागारें ! कां तळतळुनी मरतां ?
हीं शीघ्र वाहणे ! रखडत मग का पायी ?
या प्रचंड गिरण्या ! वस्त्र तुम्हा का नाही ?
read more » Discuss Tell a friendBury
Bal Hanuman's monkey friends circle the skies clinging onto the tail of the mighty one as they chant Hanuman ki Jai in this Marathi song.
read more » Discuss Tell a friendBury
ज्वारी, बाजरी, मका अशा धान्यापासून मद्यार्कनिमिर्ती करण्यासाठी नवे परवाने देऊन 'महाराष्ट्राची मधुशाला' करण्याचा राज्य सरकारचा इरादा लोकविरोधामुळे आडवा पडला असतानाच आता 'महाराष्ट्राची मधुशाला-पार्ट २'ची तयारी सुरू झाली आहे. या 'मद्यनाट्या'त काजू, चिकू आणि जांभूळ ही मुख्य पात्रे असून निर्मात्याच्या भूमिकेत खुद्द राज्य सरकारच आहे!
read more » Discuss Tell a friendBury
After spending crores of rupees in building lavish apartments for its top officials near its headquarters at the Bandra-Kurla Complex (BKC), the MMRDA has now floated tenders for a state-of-the-art gymnasium to be constructed in the building housing the quarters.
The gymnasium will cost the MMRDA a whopping Rs 1.21 crore, a source said. The authority is ready to foot the bill despite there bei
read more » Discuss Tell a friendBury
काही पंचांगांच्या मते हनुमानाची जन्मतिथी आश्विन वद्य चतुर्दशी आहे, तर काहींच्या मते चैत्र पौर्णिमा आहे. महाराष्ट्रातील हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी होते.rnrn जन्माचा इतिहास....rnउत्सव साजरा करण्याची पद्धत....rn
read more » Discuss Tell a friendBury
फोनची बेल वाजते. (तो चुकीचा क्रमांक लागलेला असतो.)rnपहिला (फोन करणारा पुणेरी) : हेलौ..rnदुसरा : बोला.rnपहिला : देशपांडे आहेत का ?rnदुसरा(चिडून) : नाही, ते 'पावन खिंडीत' लढतायेत!rnपहिला : मग त्यांना सांगा राजे गडावर पोचले. आता मेलात तरी चालेल.rn(फोन बंद)
read more » Discuss Tell a friendBury
उसकटून टाकलेली दुनिया लेखनातून समोर यावी आणि ती वाचून आपण समृद्ध व्हावं, अशी ही गोष्ट आहे. एखादा घाव बसल्यावर जसं बधीरपण येतं तसं बधीरपण ह्या कथा वाचताना येतं...हे वर्णन आहे समर खडस यांच्या 'बकऱ्याची बॉडी' या कथासंग्रहातल्या कथांचं. 'खोटी नम्रता नसलेला, कुठलाही मुलाहिजा न बाळगता अंगावर येणारा, अस्वस्थ करणारा हा लेखक आहे' यावर पठारे आणि पेठे यांचं एकमत.
read more » Discuss Tell a friendBury
वांद्रे-वरळी सी लिंकच्या दुसऱ्या लेनच्या उद्घाटन सोहळ्यावरून सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगळेच 'सेतू रामायण' घडल्याचे बुधवारी पाहायला मिळाले. 'फायली क्लीअर' होण्यावरून उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यात आतापर्यंत मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील बंद खोलीत होणारा वाद सी लिंकवर जाहीरपणे रंगला.
read more » 1 Comment Tell a friendBury
HI, FRIENDS
IF ANYBODY KONWS ABOUT MARATHI DRAMA GROUPS IN MUMBAI WHICH WE THEY ARE DOING AKANKIKA,NATAK
CALL ME 08898017286
read more » Discuss Tell a friendBury
अखेर आमचं पुणंही पैश्यांच्या रेस मधे पळालं बरंका..
सहारा वाल्यांनी १७०२ कोटी रूपये दिले पुण्यासाठी..!!
त्यातले १०% जरी पी.सी.एम.टी ला किंवा रस्त्यांसाठी दिले तर प्रेक्षकांची स्टेडीयम पर्यंत जायची सोय होइल..:)
read more » 2 Comments Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!