अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३७ मध्ये गेल्या वर्षी केंद सरकारने दुरुस्ती केल्याने येत्या २१ ऑगस्टपासून देशात गुटखाबंदीचा मार्ग मोकळा झाला आहे.
या दुरुस्तीनुसार कोणत्याही 'प्रोप्रायटरी फूड'मध्ये निकोटीन अथवा तंबाखू मिसळण्यास मनाई करण्यात आली आहे. गुटखा 'प्रोप्रायटरी फूड'मध्ये येत असल्याने देशात २१ पासून गुटखाबंदी लागू होण्याची शक्यता आहे. मात्र, या बंदीला सहा महिन्यांसाठी स्थगिती मिळू
read more » 3 Comments Tell a friendBury
Friendship Day celebrations take place on the first Sunday of August every year. The tradition of dedicating a day in honor of friends began in US in 1935. Gradually the festival gained popularity and today Friendship Day is celebrated in large number of countries including India. On this day people spend time with their friends and express love for them. Exchange of Friendship Day Gifts like flo
read more » Discuss Tell a friendBury
Inspite of the ban on elephants, for the past one week one could see two elephants in the area around the Chembur market begging from the shopkeepers, in the midst of the heavy traffic. After the death of Lakshmi, the residents of Chembur are concerned about the welfare of elephants.
read more » 4 Comments Tell a friendBury
Chembur will soon be ‘the place’ for Information Technology (IT) companies as the government has planned out a new IT park, in Chembur. The Bombay Industrial Corporation, a private company involved in warehousing business, had signed a deal with the Union Ministry of Commerce and Industries, on May 31, to set up an IT/ITES park in Chembur.
read more » 4 Comments Tell a friendBury
नामांकित शाळांमध्ये अलीकडे छोटेमोठे अपघात वाढल्याने पालकवर्ग चिंतेत पडला आहे. आपली मुले शाळेत सुरक्षित आहेत की नाही याची काळजी या घटनेमुळे अधिकच वाढली आहे
read more » 1 Comment Tell a friendBury
Sixty television artistes from the Marathi industry have come together for a music video, to be shot on July 27. They will sing the National Anthem, which will be showcased before the screening of movies at every theatre across Mumbai.
read more » Discuss Tell a friendBury
वरळी बॉम्बस्फोटात सर्वस्व गमावणाऱ्या ८८ कुटुंबांपैकी अनेक निकालावर समाधानी नाहीत. या निकालाने आमच्या जखमा काहीप्रमाणात भरतील, पण हा निकाल येण्यास इतका विलंब का लागला? आरोपींना फाशी देण्यासाठी अजून किती वषेर् जातील? बॉम्बस्फोटाच्या निमित्ताने राजकीय पोळ्या भाजणाऱ्यांना काय शिक्षा होणार? अशा अनेक प्रश्ानंची उत्तरे बॉम्बस्फोटांची छळ सोसलेल्या कुटुंबाना हवी आहेत.
read more » 5 Comments Tell a friendBury
पावसाळयात तुमच्या उत्साहाला आणि साहसी वृत्तीला उधाण येते. अश्या तरुणांसाठी 'डोंगरी' या धाडसी वीरांच्या संस्थेने पुढील गिर्यारोहणांचे (हाईक्सचे) आयोजन केले आहे. गिर्यारोहकांचा आत्मविश्वास, आनंद व धाडसीवृत्तीला उत्तेजन मिळावे हाच आयोजकांचा हेतू आहे.
read more » Discuss Tell a friendBury
बुलंद रायगडावर दोन दिवस जणू शिवशाही अवतरली होती... राज्याभिषेक सोहळा....सुवर्ण होनांचा अभिषेक... शिवरायांची तुला, शाही मिरवणूक...सोबतीला झडणारी नौबत आणि नगारे....साथीला निसर्गाचा अभिषेक..... महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा ३३४वा राज्याभिषेक दिन तिथीप्रमाणे गुरुवारी मोठ्या दिमाखात साजरा केला....
read more » Discuss Tell a friendBury
देशाच्या विकासात 'मुंबई पोर्ट ट्रस्ट'चा महत्त्वाचा वाटा असल्याचे लक्षात घेऊन येत्या सात वर्षांत बंदराचा कायपालट करण्यात येणार आहे. पोर्ट ट्रस्टच्या एकात्मिक विकासासाठी १९ प्रकल्प राबवण्यात येणार असून त्यासाठी सुमारे चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे 'मुंबई पोर्ट ट्रस्ट'च्या अध्यक्ष राणी जाधव यांनी सांगितले. ऑटोमोबाइल क्षेत्राच्या निर्यातवाढीचा विचार करता, मुंबई हे 'ऑटोमो
read more » Discuss Tell a friendBury
कम्प्युटर स्क्रीनवर प्रत्येक मुंबईकराचे वेबपेज. त्यात घरचा पत्ता , जन्मदाखला , मालमत्ता कर , पाणी कर , विजेची व अन्य बिले , पासपोर्टसंबंधी माहिती , रेशन कार्डची सविस्तर माहिती. थोडक्यात म्हणजे प्रत्येक नागरिकाची कुंडलीच. बृहन्मुंबई महापालिकेकडच्या कम्प्युटरवर ही कुंडली उघडली जाईल आणि त्य
read more » Discuss Tell a friendBury
MUMBAI: Tata Consultancy Services (TCS) on Tuesday said it had entered into an agreement with Scuderia Ferrari to provide entire software to the Italian automaker’s Formula one cars.
read more » Discuss Tell a friendBury
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या अडीचशे गड-कोटांच्या तब्बल ४० हजार छायाचित्रांचे प्रदर्शन पुण्यात भरवण्यात येत असून महाराजांच्या ३३४व्या राज्याभिषेकदिनी , २८ जून रोजी सकाळी पाच वाजता शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत त्याचे उद्घाटन होत आहे. या प्रदर्शनामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ' गिनीज बुक ऑफ र्वल्ड रेकॉर्ड '
read more » 1 Comment Tell a friendBury
' मिशन अॅडमिशन'साठी स्थापण्यात येत असलेल्या काउन्सिलिंग डेस्कचा उपयोग विद्यार्थ्यांना होणार आहेच, पण अनेकदा त्याची खरी गरज पालकांनाच असते, असे काही जाणत्यांचे म्हणणे आहे!
read more » 1 Comment Tell a friendBury
पाण्याची पातळी चाकांपेक्षा वाढल्यास गाडीच्या काचा तातडीने उघडा... रस्त्यात पाणी तुंबले असताना डिव्हायडरचा आधार घेत चाला... सखल भागांतील लोकांनो , तरंगण्यासाठी घरातील खुर्च्या किंवा पलंगाचा आधार घ्या... या सूचना फायर ब्रिगेड किंवा पालिका कर्मचाऱ्यांसाठीच्या प्रशिक्षण शिबिरातील नाहीत. मुंबईतील अनेक भागांत सार्वजनिक मंडळांनी उभारलेल्या ' डिझास्टर मॅनेजमेंट ' कार्यक्रमाची ही झलक आहे. मुंबईतील
read more » Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!