balsanskar / Published


अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या आवडत्या देवतेचा पाच ते दहा मिनिटे नामजप करावा. बुद्धीची देवता गणपति व विद्येची देवता सरस्वती यांना अभ्यास चांगला होण्यासाठी व लक्षात रहाण्यासाठी `हे विघ्नहर्ता, बुद्धीदाता श्रीगणेशा व श्री सरस्वतीदेवी, माझ्या अभ्य read more »
Discuss   Tell a friend   Bury
नि:स्वार्थ देशसेवेने कोट्यवधी भारतवासियांच्या मनात स्वातंत्र्यकांक्षा निर्माण करणारी आझाद हिंद सेना !



आज आझाद हिंद सेनेचा ६६ वा स्थापनादिन ! आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस हे जहालमतवादी होते. इंग्रजांना धडा शिकवण्यासाठी भ read more »
Discuss   Tell a friend   Bury


तेजस्वी विचारांनी ओतप्रोत हिंदु धर्मप्रसारक : स्वामी विवेकानंद
* जन्म, बालपण व शिक्षण
* गुरुभेट व संन्यासदीक्षा
* धर्मप्रसाराच्या कार्याला सुरुवात : रामकृष्ण मठाची स्थापना
* स्वामी विवेकानंद यांनी गाजवलेली सर्वधर्मपरिषद शिकागोला जाण्याविषयी पूर्वसूचना read more »
Discuss   Tell a friend   Bury

दादाभाई नौरोजी शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी एलफिन्स्टन महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक म्हणून काम केले. या कॉलेजात प्राध्यापक म्हणून नियुक्त झालेले पहिले भारतीय म्हणून ते गणले जातात. ‘ज्ञानप्रप्रसार सभा’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मुंबईतील पहिली >>>>>>>>>> read more »
Discuss   Tell a friend   Bury
rn> औरंगजेबाला २७ वर्षे उत्तर हिंदुस्थानापासून दूर ठेवणारे संभाजीराजे.rn> संभाजीराजांच्या सामर्थ्याची पोर्तुगिजांना भीतीrn> हिंदूंच्या शुद्धीकरणासाठी सदैव दक्ष असलेले संभाजी महाराज !rn> संभाजीराजांचा जाज्वल्य धर्माभिमान !rn> धर्मासाठ read more »
Discuss   Tell a friend   Bury

श्री शिवचरित्र सांगणारी वरील सर्व अस्सल साधने आणि रायगड निर्मितीचा भक्कम पुरावा असणारा श्री शिवाजी महाराजांच्या आज्ञेने/अनुमतीने हिरोजीने जगदीश्वर प्रासादात लावलेला शिलालेख ह्या सर्वांतून हे निश्चित होते की, छत्रपति शिवाजी महाराजांना >>>>>> read more »
Discuss   Tell a friend   Bury

ज्यांच्याकडून आदर्श घ्यावा असे बरेच पराक्रमी वीर हिंदुस्थानातील १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात चमकले. त्या सर्वांमध्ये असामान्य पराक्रम गाजवणार्‍या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांची आज पुण्यतिथि आहे. त्या निमित्ताने त्यांच्या अल्प चरित्राचे हे अवलोकन !

हिंदबांधवा ! थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी ।
ती पराक्रमाची ज् read more »
Discuss   Tell a friend   Bury
rnवाढदिवस साजरा करण्याची पद्धतrnrn१. वाढदिवसाच्या दिवशी अभ्यंगस्नान करून नवीन कपडे घालावेत.rn२. आई-वडील, तसेच वडीलधार्‍या व्यक्‍ती यांना नमस्कार करावा.rn३. कुलदेवतेची मनोभावे पूजा करावी व शक्य असल्यास तिला अभिषेक करावा.rn४. कुलदेवतेचा कमीतकमी तीन माळा नामजप करावा.rn५. ज्याचा वाढदिवस असेल, त्याचे औक्षण करावे (त्याला तुप read more »
Discuss   Tell a friend   Bury
१. भोजनाची जागा व जेवणासाठी वापरावयाची भांडी स्वच्छ ठेवा
२. जेवायला सुरुवात करण्यापूर्वी हात, पाय व तोंड स्वच्छ धुऊन जेवायला बसा.
३. टेबल-खुर्चीवर किंवा नुसत्या जमिनीवर न बसता आसन घेऊन किंवा पाटावर बसा.
४. जेवायला सुरुवात करण्यापूर्वी पुढील श्लोक म्हणा.

वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे । >>>>>>>>>>>> read more »
Discuss   Tell a friend   Bury
काही पंचांगांच्या मते हनुमानाची जन्मतिथी आश्विन वद्य चतुर्दशी आहे, तर काहींच्या मते चैत्र पौर्णिमा आहे. महाराष्ट्रातील हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी होते.rnrn जन्माचा इतिहास....rnउत्सव साजरा करण्याची पद्धत....rn read more »
Discuss   Tell a friend   Bury
बालसंस्कार तर्फे आपल्याला व आपल्या कुटुबियांना हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! या शुभदिनी आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी बहुमोल असे मार्गदर्शन करणारे बालसंस्कार डॉट कॉम हे संकेतस्थळाचा श्री गणेशा करण्यात आला आहे.rn' बालसंस्कार ' संकेतस्थळ कशासाठी ?rnस्पर्धात्मक जीवनात तणावमुक्त राहण्यासाठी !r read more »
Discuss   Tell a friend   Bury

शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा ।
शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोऽस्तुते ॥१॥
दिव्या दिव्या दिपत्कार कानीं कुंडले मोतीहार ।
दिव्याला देखून नमस्कार ॥२॥
तिळाचे तेल कापसाची वात ।
दिवा जळो मध्यान्हरात ।
दिवा लागला देवापाशी ।
उजेड पडला तुळशीपाशी ।
माझा नमस्कार देवाध read more »
Discuss   Tell a friend   Bury

मुलांनो, `गर्वाचे घर खाली' ही म्हण तुम्हाला ठाऊकच असेल. वर्गात जर आपण हुशार असलो, तर त्याचा आपल्याला गर्व होतो. त्यामुळे इतरांना आपण तुच्छ लेखू लागतो; पण ईश्वराने प्रत्येकात काही ना काही गुण दिलेले असतात. कोणी अभ्यासात हुशार, कोणी चित्रकलेत, कोणी गाण्यात हुशार असत read more »
Discuss   Tell a friend   Bury
rn१. भोजनाची जागा व जेवणासाठी वापरावयाची भांडी स्वच्छ ठेवाrn२. जेवायला सुरुवात करण्यापूर्वी हात, पाय व तोंड स्वच्छ धुऊन जेवायला बसा.rn३. टेबल-खुर्चीवर किंवा नुसत्या जमिनीवर न बसता आसन घेऊन किंवा पाटावर बसा.rn४. जेवायला सुरुवात करण्यापूर्वी पुढील श्लोक म्हणा.rnrnवदनि कवळ घेता नाम read more »
Discuss   Tell a friend   Bury