gilson / Voted

बालसंस्कार तर्फे आपल्याला व आपल्या कुटुबियांना हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! या शुभदिनी आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी बहुमोल असे मार्गदर्शन करणारे बालसंस्कार डॉट कॉम हे संकेतस्थळाचा श्री गणेशा करण्यात आला आहे.rn' बालसंस्कार ' संकेतस्थळ कशासाठी ?rnस्पर्धात्मक जीवनात तणावमुक्त राहण्यासाठी !r read more »
Discuss   Tell a friend   Bury
हे नविन वर्ष, rnआम्च्या राज्यकर्त्यांना व त्यांच्या करवित्यांना,rnसगळ्या न्युज चॅन्न्ल्स व त्यांच्या धडाडिच्या पत्रकारांना,rnपोलिसातिल पांडुना आणि आंडुना,rnमहानगर पालिकेतील शिपायापासुन साहेबांना,rnकायद्याच्या लांब हाताच्या कावळ्यांना,rnमंत्रालयच्या सहाव्या मजल्याला, read more »
Discuss   Tell a friend   Bury
rnrnशब्दांची लय, ताल, अर्थाच्या ताकदीची बिनचूक जाण, भावप्रकटणीकरणातील प्रयोगशीलता, आयुष्याला सर्वांगाने भिडण्याची असोशी आणि सभोवतालाचे भान अशा शिदोरीवर विविध साहित्यप्रांतांत स्वच्छंद संचार करणारे 'ज्ञानपीठ' पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक गोविंद विनायक उर्फ विंदा करंदीकर यांचे रविवारी सकाळी वांदे read more »
1 Comment   Tell a friend   Bury
वय वर्षे ३५ पर्यंतचे व्यक्तीने शक्यतो टर्म इंशुरन्स माध्यमातून जिवन विमा घ्यावा व गुंतवणूक म्युच्युअल फंड किंवा अन्य गुंतवणूक पर्यायांमध्ये करावी. ज्यावेळी आपल्या गुंतवणूकीचे मुल्य अपेक्षीत रकमे एवढे होईल, म्हणजेच आपल्या पश्चात वारसाचे सर्व प्रकारच्या आर्थीक गरजा भागण्याएवढे होईल तेव्हा टर्म इंशुरन्सचा हप्ता भरणे बंद करुन सर्व रक्कम गुंतवणूक पर्यायात करावी. (नियमीत दर महा अथवा वार्षीक स्वरुपात क read more »
Discuss   Tell a friend   Bury

शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा ।
शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोऽस्तुते ॥१॥
दिव्या दिव्या दिपत्कार कानीं कुंडले मोतीहार ।
दिव्याला देखून नमस्कार ॥२॥
तिळाचे तेल कापसाची वात ।
दिवा जळो मध्यान्हरात ।
दिवा लागला देवापाशी ।
उजेड पडला तुळशीपाशी ।
माझा नमस्कार देवाध read more »
Discuss   Tell a friend   Bury
Vari Tandul



साहित्य:
३/४ कप वरी तांदूळ
अडीच कप गरम पाण read more »
Discuss   Tell a friend   Bury
मराठी मध्ये अजुनही ई-पुस्तके फारशी रुळलेली नसली तरी भविष्यात ई-पुस्तकांच्या क्षेत्रात मराठीचे भक्कम पाउल पुढे पडणार आहे या तीळमात्र शंका नाही. पुस्तक प्रकाशन आणि वितरणाचा अवाढव्य खर्च वाचवणारी, कागद वाचवुन पर्यावरणाचे संरक्षण करणारी, अत्यंत कमी खर्चात किंवा कधीकधी मोफतच जगाच्या कानाकोपर्‍यातील वाचकांपर्यंत ज्ञानगंगा पोहोचवणार्‍या ई-पुस्तकांचा आवाका खुप मोठा आहे. Netbhet eBooks Library. तर्फ आम् read more »
Discuss   Tell a friend   Bury
While running, walking, riding a bicycle, standing up for a long time, doing yoga stretches incorrectly, or even sleeping, a person can get muscle cramps. Any muscle - upper arm, forearm, leg, calf or even a toe or the baby finger - can undergo sudden spasms. Read more... read more »
Discuss   Tell a friend   Bury
Danyachi Amti


साहित्य:
१/२ कप शेंगदाण्यांचा कूट
२ कप पाणी
read more »
Discuss   Tell a friend   Bury
अभिनय ही एक अशी कला आहे की जी आत्मसात करण्यासाठी प्रचंड आत्मविश्वास लागतो. त्याचबरोबर एक दैवत तुमच्या नजरेसमोर श्रद्धास्थानी असावे लागते. मग तो शुद्ध परमेश्वर असो वा अशी व्यक्ती ज्याकडून त्या कलाकाराला प्रेरणा मिळत राहील. आजकाल दूरदर्शनवर जोरदार फॉर्ममध्ये असलेले शरद पोंक्षे हे एक सफल कलाकार होण्यामागचे हेच रहस्य असावे.शरद पोंक्षे यांची प्रत्यक्ष भेट घडली ती गोरेगांव मधील स्टुडिओत 'कुंकू' मालिक read more »
Discuss   Tell a friend   Bury
दहा वर्षांपूर्वी त्या आपल्याला सोडून गेल्या हे आजही खरे वाटत नाही. उषा किरण ह्यांनी विविध चित्रपटांतून साकार केलेल्या भूमिका आजही आपल्या डोळ्यांसमोर ताज्या आहेत.त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त मराठी मूवी वर्ल्ड तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. read more »
1 Comment   Tell a friend   Bury
मित्रहो काल आपण ब्लॉगसाठी मोफत डोमेन नाव कसे बनवायचे ते पाहिले आज Co.cc च्या सहाय्याचे आपण स्वतःच्या ब्लॉगनावाचा किंवा जर तुम्ही ब्लॉग लिहत नसाल तर तुमच्या नावाचा ईमेल पत्ता (Personalised email address) कसा बनवायचा ते पाहणार आहोत.
सोप्या शब्दांत सांगायचे तर काल आपण www.salilchaudhary.co.cc हे डोमेन नेम बनविले आज आपण याच डोमेन नावाचा वापर करुन admin@salilchaudhary.co.cc किंवा salil@salilchaudhar read more »
Discuss   Tell a friend   Bury