boka / Voted

अव्यक्त भावनांचे,
काहूर मनी दाटले
समीप तू असूनही,
शब्द आज गोठले

किनारा शोधीत जशी,
येई दुरून लाट
पाहण्या तुला तसे,
नयन हे आसावले

खट्याळ कुंतलांचा,
स्पर्श मोरपंखी
गुंतण्या अधीर त्यात,
मन हे वेडावले

उठती वाळूत ओल्या,
सुकुमार चरणांचे ठसे
ना कळे, का भास होतो,
सप्तपदीची पाऊले

पाहूनी चंद्रास गगनी
रजनी धुंदावली
मिलना तयांच्या बघ
झाली चांदण्याची फुले read more »
2 Comments   Tell a friend   Bury
"मी समजू शकतो. असेही महाभाग आहेत या जगात. पण मोहिनी, आज हे सर्व समजल्यावर मला तुझ्याबद्दल असलेला आदर आणखीनच वाढला आहे. इतकं मोठं दु:ख पचवून स्वत:च्या पायावर उभं राहायचं आणि जगायचं"....खूप जिद्दी आहेस तू! एक मैत्रीण म्हणून मला तुझा अभिमान तर वाटतोच पण एक स्त्री म्हणून मला तुझं कौतुक करावंसं वाटतं." देवदत्त म्हणाले. read more »
Discuss   Tell a friend   Bury
चितोड म्हणजे महाराणा प्रतापच्या लेखी मेवाडचा मानबिंदू होता. वयाच्या सत्तवीसाव्या वर्षी त्याने चितोड सोडले. त्यानंतर त्याला पुन्हा चितोडचे दर्शन झाले नाही. हा सल त्या काळजात देहान्तापर्यंत सलत राहिला होता. मृत्युशय्येवर असताना त्याने आपल्या प्रमुख सरदारांना जवळ बोलावले आणि सांगितले, ' माझे प्राण देह सोडून जात नाहीत. तुमच्या मुखातून चितोड पुन्हा स्वतंत्र करू ' असे शब्द ऐकण्यासाठी ते अडकले आहेत. read more »
1 Comment   Tell a friend   Bury
This Shiv Sena is set to miss its second deadline, May 1, the Maharashtra Day, it had set to launch the Shiv Vada Pav or the common man’s burger, in a grand new standardised scheme across the city.

It will take another two months before stalls allotted for selling the Shiv Vada Pav can be cleared and vendors selected to sell the snack given the handcarts, according to the Brihanmumbai Municipa read more »
4 Comments   Tell a friend   Bury
"Ensure that you elect a strong government or the Taliban, which is gaining strength in Pakistan, will not rest till it enters India," said Shiv Sena chief Uddhav Thackeray, exhorting a full house at Thakurdwar on Sunday to rally around the party's Mumbai South candidate Mohan Rawle. read more »
2 Comments   Tell a friend   Bury