god / Voted

marathi poem: Ya zopdit mazya. Yeta tari sukhe ya jata tari sukhe ja konavari n boza ya zopdit mazya. Pahuni saukhya lage devendra to hi laje, shanti sada viraje ya zopdit mazya................... read more »
Discuss   Tell a friend   Bury
Can a Brahman get equal opportunities in todays India? Who will talk about their rights? read more »
1 Comment   Tell a friend   Bury
अखेर आमचं पुणंही पैश्यांच्या रेस मधे पळालं बरंका..
सहारा वाल्यांनी १७०२ कोटी रूपये दिले पुण्यासाठी..!!
त्यातले १०% जरी पी.सी.एम.टी ला किंवा रस्त्यांसाठी दिले तर प्रेक्षकांची स्टेडीयम पर्यंत जायची सोय होइल..:) read more »
2 Comments   Tell a friend   Bury
The disabled son of a municipal employee from Ulhasnagar has been running from pillar-to-post trying to get a telephone booth allotted to him by the municipal corporation for the last four years, without any success.
Mr Krishna Dhoble (32), a resident of camp number four in Ulhasnagar, was disabled due to polio at the age of four. read more »
Discuss   Tell a friend   Bury
A single day of giving up travel by car could bring down the city’s soaring air pollution levels almost instantly. The air quality tests conducted at Carter Road, Bandra, last month, when the area celebrated a ‘Car-Free Day’ to promote non-motorised transport, indicate that cars are a significant contributor to air pollution in Mumbai. read more »
Discuss   Tell a friend   Bury
लालबागपरळ गिरणगाव म्हणून ओळखल जाणार. १९८० च्या संपानंतर गिरणी कामगाराचे जे हाल झाले, त्यांना ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागले हे महेश मांजरेकरांच्या लालबाग परळ या चित्रपटात दिसून येते. read more »
4 Comments   Tell a friend   Bury
येशिल्....सा॑गतात ही पाउलखुणे

घेशिल्....मिठीत आपुल्या प्राणसखे

देशिल....नवतराणे तुझ्याच प्रितीचे

नेशिल्...ह्र्दय माझे चोरुन हळुवारपणे

सा॑गशील्....नकार हसुन लाड्के

करशिल्.....तरीही प्रेम इतके युगायुगा॑तरीचे

हरवशिल्.....भान सारखे वळुन पाहताना तुझे

गु॑तशिल्......माझ्याच स्वप्नात सारखे

ऩकळत......ह read more »
Discuss   Tell a friend   Bury
धु॑द आज वेली धु॑द गार वारा
छेडीले मनाला स्पर्श तुझाच होता.

नयनात ही साठले तुझेच रुप गोड
नाजुक सु॑दर काया हा दुरावा असा सोड
न्हावुन जाउया क्षणाला एकमेका॑स न सा॑गता
छेडीले मनाला स्पर्श तुझाच होता.

उमलतील फुल पाने तुलाच पाहताना
च॑द्रास ही चा॑दण्या॑चा सहवास लाभताना
मज घे मिठीत आता सुरात सुर लागता
छेडीले मनाला स्पर्श तुझाच होता.
read more »
Discuss   Tell a friend   Bury
बालसंस्कार तर्फे आपल्याला व आपल्या कुटुबियांना हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! या शुभदिनी आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी बहुमोल असे मार्गदर्शन करणारे बालसंस्कार डॉट कॉम हे संकेतस्थळाचा श्री गणेशा करण्यात आला आहे.rn' बालसंस्कार ' संकेतस्थळ कशासाठी ?rnस्पर्धात्मक जीवनात तणावमुक्त राहण्यासाठी !r read more »
Discuss   Tell a friend   Bury
हे नविन वर्ष, rnआम्च्या राज्यकर्त्यांना व त्यांच्या करवित्यांना,rnसगळ्या न्युज चॅन्न्ल्स व त्यांच्या धडाडिच्या पत्रकारांना,rnपोलिसातिल पांडुना आणि आंडुना,rnमहानगर पालिकेतील शिपायापासुन साहेबांना,rnकायद्याच्या लांब हाताच्या कावळ्यांना,rnमंत्रालयच्या सहाव्या मजल्याला, read more »
Discuss   Tell a friend   Bury