swastik / Published

rnrnrnrnrnमहाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळाचे पुस्तक लागू !rnrnपणजी, २६ जून (वार्ता.) - इयत्ता दहावीचे एन्.सी.ई.आर्.टी.चे इतिहास या विषयाचे अनेक चुका असलेले व इतिहासाचा विपर्यास करणारे पाठ्यपुस्तक मागे घेण्याचा न read more »
Discuss   Tell a friend   Bury


रामसेतू उद्ध्वस्त करण्याची भाषा करणारे `रावणाचे वंशज' टी.आर्. बालू यांचा धिक्कार !

चेन्नई, २६ जून (प्रे.ट्र.) - केंद्रीय जहाजमंत्री व द्रमुकचे ज्येष्ठ नेते श्री. टी.आर्. बालू यांनी सेतूसमुद्रम प्रकल्प कार्यान्वित करणार आहोत, असे सांगितले आहे. (रामसेतू तोडून सेतूसमुद्रम प्रकल्प उभारण्याची तयारी करणार्‍या केंद्रातील read more »
Discuss   Tell a friend   Bury
rnrn`दैनिक आपला वार्ताहर'च्या १८ जून रोजीच्या अंकातील अग्रलेख : rnrnअसे का घडले ? कारण काय ? याचा परिणाम काय ? यातून कसल्या धोक्याचे निदर्शन ? काळाची गरज काय सांगते - काय दर्शवते ? याबाबत कसलेही विचारमंथन नाही. त्या कार्यकर्त्यांनी हे बेकायदेशीर दहशतीचे कृत्य का read more »
Discuss   Tell a friend   Bury

अटक झालेल्या प्रभृतींचा मार्ग चुकला असला, तरी धर्मरक्षणाच्या बाबतीत त्यांच्या तीव्र भावनांची दखल राज्यकर्त्यांनी घ्यायलाच हवी. नाटकांतून होणारे विडंबन सरकारनेच रोखले असते, तर हा प्रकार घडला असता का, याचाही विचार सत्ताधार्‍यांनी करावा. `विविध माध्यमांतून होणारे देवतांचे विडंबन रोखण्यास राज्यकर्ते तत्पर नाहीत read more »
Discuss   Tell a friend   Bury



संयमी अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचा आक्रोश करणार्‍या काँग्रेसवाल्यांना हिंदु देवतांची हुसेनकृत नग्न चित्रे दिसत नाहीत का ?
बारा जूनच्या `दै. सामना'मध्ये महसूलमंत्री श्री. नारायण राणे यांच्या स्त्री रूपात छापलेल्या उपहासात्मक चित्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली. राणेसमर्थकांनी राज्यभर वादंग माजवला. त्यांनी पुणे येथील `दै. स read more »
Discuss   Tell a friend   Bury
New Delhi, June 3: After decades of bloodbath in the name of jihad or holy war, terrorists are changing gear and indulging in qattal, an act by which they kill even their own people, a top Pakistan leader said.
"Terrorists are now replacing the term jihad with the Islamic term qattal for their acts," Hasham Baber, additional secretary general of Pakistan's Awami National Party said.

Hard read more »
Discuss   Tell a friend   Bury



What are ghosts (demons, devils, negative energies, etc.) and how does a person become one?

Where do ghosts (demons, devils, negative energies, etc.) exist?

What is the objective of the ghosts' (demons, devils, negative ene read more »
8 Comments   Tell a friend   Bury
rnrnrnThis is the true face of Congress Government. It does not want to hang Mohd. Afzal to retain its votebank and now Congress is raising issue by comparing Sarabjit with Mohd. Afzal! read more »
1 Comment   Tell a friend   Bury
Press Release & InvitationrnrnEvent: Launch of new edition of the book,rn"The Indian War of Independence - 1857"rnwritten by Veer Savarkar in 1908.rnFormal Inauguration of www.savarkar.orgrnDate: 24th May 2008 Time: 6 PMrnVenue: Ganesh Kala Krida Manch, Near Swargate, PunernrnChief Guests: Ma. Narendra Modi read more »
Discuss   Tell a friend   Bury


हंपी येथील नृसिंह अवताराचे मूर्तीशिल्प


अधर्मी हिरण्यकश्यपूचा वध करण्याकरिता नृसिंह अवतार प्रकटणे !

यानिमित्ताने अहमदनगर जिल्ह्यातील वडाळा येथील संत गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांनी नृसिंह अवताराबाबत लिहिलेले विचार येथे देत आहोत.


-------------------------------------------------------------------- read more »
Discuss   Tell a friend   Bury
लाखापेक्षा अधिक श्लोकसंख्या असलेले महाभारत न थांबता सांगून ते श्लोक लिहिण्याबद्दल गणपतीची अट पुरी करणारे महर्षि व्यास ! rnगुरुदेव डॉ. काटेस्वामीजी `वेदव्यासांनी साक्षात् गणेशालाच आपला लेखक बनवले. read more »
2 Comments   Tell a friend   Bury
हिंदूंच्या दुर्दैवी इतिहासात काल आणखी एका पानाची भर पडली. दिल्ली उच्च न्यायालयाने हिंदूंच्या देवतांची नग्न व अश्लील चित्रे रेखाटणार्‍या म.फि. हुसेन यांना शिक्षा ठोठावण्याऐवजी त्यांच्या विरोधातील सहापैकी तीन खटले रद्दबातल केले. न्यायालयाच्या या निकालातील महत्त्वाचा भाग वाचकांच्या माहितीसाठी येथे देत आहोत.rn read more »
Discuss   Tell a friend   Bury
rnअक्षय्य तृतीया : त्रेतायुगाला सुरुवात झालेला दिवस rnत्रेतायुगाला सुरुवात झालेला दिवस, म्हणजे अक्षय्य तृतीया. ज्या दिवशी एका युगाचा अंत होऊन दुसर्‍या युगाला सुरुवात होते, त्या दिवसाला हिंदु धर्मशास्त्रात अनन्य साधारण महत्त्व आहे. read more »
1 Comment   Tell a friend   Bury