Take the Managing Board or key executives of any MNC or Large Indian Company today and you will find that mostly the top slots backed up by all key posts ,are occupied by South Indian's in most cases or by Bengali's in some cases. Iam not dwelling upon larger aspects like how Maharashtrains must compete with Gujju's and Marwari's or Punjabi's in Doing or starting business as thatwould take t
read more » 1 Comment Tell a friendBury
Sinuous belly dancers from Ukraine and Mumbai entertained the audience, which included State finance minister Jayant Patil and public works minister Chhagan Bhujbal besides several MPs and MLAs, at a dahi handi function organised by the NCP at Kherwadi, Bandra East, on Sunday.
The presence of belly dancers at a religious function comes when the controversy over cheer leaders at the Indian Prem
read more » 2 Comments Tell a friendBury
All bars here should be converted into yoga centres in order to have a better society and healthy living, said Baba Ramdev Saturday while laying the foundation stone of a yoga centre being built in the place of a nightclub that closed down four years ago.Ramdev, in his short speech, said:
read more » Discuss Tell a friendBury
जोगेश्वरीच्या 'जयजवान गोविंदा पथका'ने नऊ थरांचे चॅलेंज स्वीकारत आमदार जीतेंद आव्हाड यांच्या 'संघर्ष'च्या पाचपाखाडी येथील हंडीत रचलेले नऊ थर सलामी देण्यापूवीर्च कोसळल्याने यंदाही हा विक्रम हुकणार की काय, अशी शंका निर्माण झाली. मात्र, त्यानंतर काही वेळातच माझगावच्या सार्वजनिक गणेश मंडळाने ठाण्यात इतिहास घडवला.
read more » 2 Comments Tell a friendBury
rnदादर म्हणजे मुंबईचं हार्ट लोकेशन. सेंट्रल आणि वेस्टर्न या दोन्ही लाईन्स इथे जोडल्या जातातच शिवाय दादर हे मुख्य टमिर्नस देखील आहे. त्यामुळे अर्थातच त्याच्याकडे मुंबईतलं सगळ्यात महत्त्वाचं स्टेशन म्हणून पाहिलं जातं. पण दुदेर्वाने दादर स्टेशन जितकं महत्त्वाचं, तितक्याच तिथल्या अडचणीही प्र
read more » 1 Comment Tell a friendBury
रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांना ' बिग बॉस ' कार्यक्रमातून वगळल्यानं संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आज अंधेरीतल्या कलर्स वाहिनीच्या ऑफिसवर हल्लाबोल केला. केवळ दलित असल्यामुळेच आठवले यांच्यावर अन्याय करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी ऑफिसची जबरदस्त तोडफोड केली.
तसंच, बिग बॉसची सूत्रसंचालक अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन ठाण्यात करण्यात आलं. पोलिसांना
read more » 2 Comments Tell a friendBury
rn१९५२ चा ' तो ' दिवस आणि २००८ चा आजचा दिवस बहुधा सारखंच ग्रहमान घेऊन आला असावा... कारण त्या दिवशीसारखाच चमत्कार, नव्हे पराक्रम आजही घडला... त्या दिवशी भारताचे मल्ल खाशाबा जाधव यांनी जर्मनीच्या पहिलवानाची पाठ टेकवली आणि स्वतंत्र भारतात पहिल्यांदा ऑलिंपिकच्या वैयक्तिक ब्राँझपदकावर देशाचं नाव कोरलं गेलं... आज त्यांच्या
read more » 1 Comment Tell a friendBury
ब्रेकींग न्युज च्या गोंगाटात काही soothing news हरवून जातात. अशीच एक सूदिंग न्युज मोहम्मद कासिमची आहे.
अवघ्या नऊ महिन्याचा असताना मोहम्मद कासिमचे दोन्ही कान निकामी असल्याचं त्याच्या वडिलांच्या लक्षात आलं. त्याच्या कानात जान आणण्याचा खर्च होता साडेनऊ लाख. वडिलांनी कर्जबाजारी होण्याची तयारी ठेवूनही ही रक्कम उभी राहत नव्हती. त्यांच्या सुदैवाने छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय चेहरा नुपूर अलंकार त्यांच्या
read more » 1 Comment Tell a friendBury
प्रमुख राष्ट्रीय राजकीय पक्ष म्हणवणाऱ्या काँग्रेस आणि भाजपा यांच्यात पक्षांतर्गत लोकशाही शिल्लक असल्यास शोधावी लागेल आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात बोकाळलेल्या प्रादेशिक राजकीय पक्षातून 'एकचालकानुवतीर्त्व' असणे ओघानेच आले आहे. तथाकथित साम्यवादी पक्षातूनसुद्धा घराणेशाही-हुजरेगिरी इत्यादी 'समानात अधिक समान' अशा प्रवृत्तींची सरशी आहे.
read more » 2 Comments Tell a friendBury
Rajesh sawant, a civil engineer at BMC and his junior associate amol sawant are arrested while taking bribe of Rs. 7 Lacs from a shop owner. Upon further investigations it is revealed that rajesh dhole actually owns assets more then 1 crore for which there is no legitimate source of income proof.
read more » Discuss Tell a friendBury
दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुण्यातून सिमीच्या कार्यर्कत्यांना पकडल्याच्या पार्श्वभूमीवरच सोमवारी पोलिस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांच्या पुढाकाराने 'मिशन मृत्युंजय'ची स्थापना करण्यात आली आहे. दहशतवादाचा सामना करण्यासाठी या माध्यमातून शहरातील शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मृत्युंजय क्लब स्थापन करण्यात येणार आहेत.
Nothing to take away from abhinav bindra, who has made india proud.But would a normal indian sportsperson enjoy the same facilities which abhinav enjoyed.Even rajyavardhan rathore who won a silver last time was from a military background.
What would it take so that we get the medals from the gov
read more » 9 Comments Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!