Mahendrakdm / Commented

कोकणातील संगमेश्वर तालुक्यात देवरूख नावाचे एक गाव आहे. तिथून सुमारे १२ कि.मी.वर देवघर नावाचे एक खेडेगाव आहें. नुकतीच त्या गावाला भेट देण्याची संधी मिळाली आणि माझ्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. पाटाचे पाणी, नारळ-पोफळीच्या बागा, पर्‍या म्हणजे लहान नदीवजा ओढा,त्या पर्‍यात मोठमोठे अजस्त्र दगड, वानरांच्या टोळ्यांचा झाडांच्या फांद्यांवरून चाललेला दंगा, आंब्या फणसांनी लगडलेली साठ सत्तर वर्षांची झाडे read more »
1 Comment   Tell a friend   Bury
अव्यक्त भावनांचे,
काहूर मनी दाटले
समीप तू असूनही,
शब्द आज गोठले

किनारा शोधीत जशी,
येई दुरून लाट
पाहण्या तुला तसे,
नयन हे आसावले

खट्याळ कुंतलांचा,
स्पर्श मोरपंखी
गुंतण्या अधीर त्यात,
मन हे वेडावले

उठती वाळूत ओल्या,
सुकुमार चरणांचे ठसे
ना कळे, का भास होतो,
सप्तपदीची पाऊले

पाहूनी चंद्रास गगनी
रजनी धुंदावली
मिलना तयांच्या बघ
झाली चांदण्याची फुले read more »
2 Comments   Tell a friend   Bury
दिवाळी असल्यामुळे संपुर्ण परिसर दिव्यांच्यी रोषणाई आणि
फटाक्यांच्या आतीषबाजीमुळे गजबजुन गेला होता,
महेश ने त्याच्या प्रेयसीला हमरस्त्यावर सोडले आणि आपली
बाईक घ्ररच्या दिशेने वळवली अजुनही त्याच्या मणात आत्त्ताच
घडुन गेलेल्या गोड आठवनी तरळत होत्या,
ऐवढ्यात बाजुने कुनीतरी ऐ मह्ह्हेश अशी जोरात हाक मारली
हाक ऐकताच महेशने करकचुन ब्रेक दाबला आणि आवाजाच्या
दिशेने वळुन पाहीले,
समोर दिपक आणि गणेश read more »
1 Comment   Tell a friend   Bury
हाय मी महेन्द्र कदम आजपासुन मराठी कट्टाटयावर तुमच्या भेटीला येत आहे
आपल्या कथेचि सुरवात सहा मित्राच्या भेट्न्यापासुन सुरु होते,या फक्त दोन दिवसान्च्या
ट्रेक मध्ये ज्या काही थरारक घट्ना घडल्या त्या मी आपल्या समोर सादर करनार आहे. read more »
2 Comments   Tell a friend   Bury