Trupti / Commented



नवोदित पीटर सिडलनं चहापानानंतरचा पहिला चेंडू टाकला... स्ट्राईकवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर...

टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावांचा विक्रम करण्यासाठी त्याला फक्त दोन धावा हव्या होत्या... त्यामुळे सगळ्यांच्याच पोटात गोळा आलेला... रेकॉर्ड होणार की नाही, सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या... आणि read more »
4 Comments   Tell a friend   Bury

जगभरच्या असंख्य रसिकांना श्वासासारखी अखंड साथ करणारा अजर-अमर स्वर. या स्वराच्या स्वामिनी लता मंगेशकर आज ऐंशीव्या वर्षात पाऊल टाकताहेत. सहस्त्र पूर्णचंद दर्शनाचा प्रवास पुरा करत आलेल्या या स्वराच्या कोट्यवधी रसिकांचे प्रतिनिधी आणि लतादीदींचे 'आप्त', ज्येष्ठ सारस्वत राम शेवाळकर या निमित्ताने हा कृतज्ञतेचा प्रणाम क read more »
2 Comments   Tell a friend   Bury
पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेतील बे एरियात होणारे मराठी साहित्य संमेलन अजूनही वादाच्या भोवऱ्यात गोते खात असतानाच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी २०१० सालचे अ. भा. मराठी साहित्य संमेलन अमेरिकेतील न्यू जर्सी येथे भरविण्याचे जाहीर केले आहे. read more »
2 Comments   Tell a friend   Bury
'ऑस्कर'साठी परदेशी भाषेतील सवोर्त्कृष्ट चित्रपट कॅटेगरीत भारतातून चित्रपट पाठवण्याची निवड प्रक्रिया गुरुवारपासून सुरू झाली. या स्पधेर्त ९ चित्रपट असून मंगेश हाडवळे याचा 'टिंग्या' आणि उमेश कुलकणीर् दिग्दशिर्त 'वळू' या दोन मराठी चित्रपटांचा समावेश आहे. read more »
2 Comments   Tell a friend   Bury
स्वस्तात काम करतात म्हणून आपण उत्तर प्रदेशी आणि बिहारी माणसांना काम देतो. उद्या चिनी लोक येतील, आणखी स्वस्तात काम करतील, म्हणून स्थानिक कामगारांना डावलणार काय ?', असा संतप्त सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. read more »
1 Comment   Tell a friend   Bury


साहीत्य - १/२ किलो छ्योट्या आकाराची वांगी, १ लिंबाएवढी चिंच, तिखट, मीठ, गुळ, २ चमचे काळा मसाला, २ टेस्पुन दाण्याचे कूट, २ टेस्पुन टिळाचे कूट, ३ टेस्पुन सुक्या खोबर्याचा भाजलेला कीस. read more »
11 Comments   Tell a friend   Bury
Happy birthday ,

to the person who has created this beautiful website. May he find true love this year and stop wasting money and time on people like us. All the best Kiran and to Marathikatta's sucess :) read more »
22 Comments   Tell a friend   Bury
साहित्य : १ किलो गाजर, २ वाट्या साखर, १/४ किलो खवा, ७-८ वेलदोड्यांचि पुड, २५ ग्रम काजु व बदाम तुकडा, १/२ वाटी तुपrnक्रुति : गाजरे किसुन घ्यावित. नतंर एका मोठ्या पातेल्यात तुप टाकुन त्यावर कीस टाकावा. चांगले परतुन घ्यावे. नतंर झाकन ठेऊन वाफेवर कीस शीजवुन घ्यावा. read more »
2 Comments   Tell a friend   Bury
rnमोर्ले पारगड किल्ल्याचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून, त्यामुळे मोर्ले, केर, तिलारी ते कोल्हापूर अंतर कमी होणार आहे. मोर्ले-पारगड रस्ता लवकरच मार्गी लागल्यास आंबोली-पारगड ते गोवा असा पर्यटनाचा त्रिकोण साधून पर्यटन उद्योग विकसित करण्याचे प्रयत्न वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत. read more »
7 Comments   Tell a friend   Bury
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालख्या शहरात दाखल झाल्या आणि पुण्याचे वातावरण विठूमय झाले. पालखीसोहळा अनुभवण्यासाठी पुणेकर भाविकही कामधाम बाजूला सारून पालखी मार्गांवर दाखल झाले होते. read more »
1 Comment   Tell a friend   Bury
This short poem is written on IPL, ICL and all the other money games going around now. Iam a old timer of the game, i still prefer one dayers and tests played in white trousers and shirts. Not that i complain the colored dresses today, but i seriously hate the glamourization of the game. Cricket is killed. read more »
1 Comment   Tell a friend   Bury
rnटिंग्या हा चित्रपट, विर्दभात आणि महाराष्ट्रात इतरत्र शेतकर्‍यांच्या आत्महत्येवर आधारीत आहे, अश्या आगाऊ सुचनेवर मी टिंग्या पाहयला गेलो. पण प्रत्यक्षात हाडावल्यांची हि निर्मीति, मानवी भावणांनी अंत्यत काळ्जीपुर्वक विणलेली आणि आयुष्याच्या ओभड धोबड रस्त्यात आशावाद टिकवुन ठेवनारी एक सुदंर गोष्ट आहे. आणि झालेल्या अपेक्षाभंगा विषयी मला read more »
14 Comments   Tell a friend   Bury