aparna.acharekar / Commented

अजमल कसाबची केस लढवणा-या वकिल अंजली वाघमारे यांच्या वरळी येथील घरावर ऐन मध्यरात्री शिवसैनिकांनी हल्ला चढवला. शिवसैनिकांचा संताप पाहून कसाबची केस लढवणार नाही असे आश्वासन अंजली वाघमारे यांनी दिले. read more »
5 Comments   Tell a friend   Bury
तु माझ्या जिवनातला अविभाज्य भाग आहेस
सप्तसुराच्या सन्गितातला न जमणारा राग आहेस
तुझ्यविना जगणे म्ह् णजे जगण्या चा आभास आहे
कशानेहि ना भरणारि जिव् नातलि -हास आहे
तुझे बोलणे ह्सणे रुसणे माझ्यासाठी खास आहे
तु नसतना जिथे तिथे तुझाच मजला भास आहे
तु असताना काही नसता वैभवाची आरास आहे
तु नसताना सर्व असता सुर्याविन आकाश आहे
तु रहावास शेवटपर्यत मागते मी दान आहे
तु नसताना समजुन घे माझा पुर्णविराम read more »
2 Comments   Tell a friend   Bury
Which is your favorite marathi poem or story in school? Or any story or poem that you remember?rnrnMine was rnrn"nach re mora" I dont know the words after that I think it goes abhiyacha some cha... rnrnWhich are your favorites. read more »
12 Comments   Tell a friend   Bury