deelip.bandarkar / Commented

मुंबईवर आदळणाऱ्या परप्रांतियांच्या लोंढ्यांमुळे एकीकडे अनेक सामाजिक, आथिर्क व राजकीय प्रश्न निर्माण झाले असताना, वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबई पालिकेचा १९०० कोटींचा प्रकल्प रखडला आहे.

मुंबईची लोकसंख्या २०२१मध्ये एक कोटी ६५ लाखांच्या आसपास जाईल, असा अंदाज पालिकेने केंदीय नगरविकास खात्यात जलप्रकल्पाचा प्रस्ताव सादर करताना नमूद केले आहे.

मात्र, पुढील तेरा वर्षांत मुंबईच्या लोकसंख्येचा आकडा दोन read more »
2 Comments   Tell a friend   Bury
खालील दिलेल्या वीडीओमध्ये विलासरावांनी मराठ्यांबद्द्ल केलेल्या उघड वक्तव्याचीrnत्यांना लाज वाटायला हवी. rn read more »
39 Comments   Tell a friend   Bury
रेल्वे प्रवाशांवर होणारे हल्ले आणि रेल्वेच्या मालमत्तेची नासधूस करण्याच
े प्रकार थांबले नाहीत तर त्या राज्यातील रेल्वेसेवा बंद करण्यात येईल, अशी धमकी केंद्रीय रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी दिली आहे. खोपोली-सीएसटी लोकल रेल्वेमध्ये एका उत्तर प्रदेशातील कामगाराच्या झालेल्या मृत्यूनंतर लालू यादव यांनी दिलेली ही धमकी महाराष्ट्रासाठीच असल्याचे स्पष्ट आहे. read more »
8 Comments   Tell a friend   Bury
येता सण दिवाळीचा ।
पणत्या-कंदील यांनी सजती दारे ।।
राष्ट्र व धर्म प्रेम वाढवूनी ।
उजळूया जीवन सारे ।। read more »
1 Comment   Tell a friend   Bury
विलास देशमुखांना खुले पत्र.

बहुतेक वेळा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना "माननीय" असे संबोधण्याची प्रथा आहे. पण आपणाबाबत आता असे म्हणावेसे वाटेनासे झाले आहे. गेल्या काही वर्षात आपण व आपल्या पक्षाने महाराष्ट्राचे नक्की काय भले केले काही कल्पना नाही. मुंबईत बड्या बिल्डरांचे मॉल्स आलेत, गिरणगावातून मराठी हद्दपार होतेच आहे, शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्राचा नंबर पहिला आहे, विजेचा प्रश्न तसाच, टाटा read more »
14 Comments   Tell a friend   Bury
बदल घडायलाच हवेत. रुढी बदलायलाच हव्यात. पण म्हणून संस्कृती नाहीशी होईल, असं काही करण्याची गरज नाही. आमचा लग्नसंस्थेवर १०८ टक्के विश्वास आहे. लग्न म्हणजे राजकीय पक्षांच्या आघाड्या किंवा युती नाहीत. त्यामागे कोणताही आदर्श नसतो, असतो तो फक्त स्वार्थ. लग्नाचं तसं नाही. लग्न म्हणजे दुसऱ्याला स्वीकारणं. तुझे दोष तुझे माझे, माझं जीवन तुझं माझं, म्हणजे लग्न. कुटुंबव्यवस्थेत आगळेच भावबंध आहेत. भले ते थोडे read more »
6 Comments   Tell a friend   Bury
Condemning the attack on railway board examination centres in suburban Mumbai by MNS activists, Railway Minister Lalu Prasad on Sunday demanded a ban on the outfit, saying its chief Raj Thackeray was a "mental case". read more »
9 Comments   Tell a friend   Bury


नवोदित पीटर सिडलनं चहापानानंतरचा पहिला चेंडू टाकला... स्ट्राईकवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर...

टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावांचा विक्रम करण्यासाठी त्याला फक्त दोन धावा हव्या होत्या... त्यामुळे सगळ्यांच्याच पोटात गोळा आलेला... रेकॉर्ड होणार की नाही, सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या... आणि read more »
4 Comments   Tell a friend   Bury
खुप दिवसामधे मि ना खळखळुन हसलो rnका नाहि हसलो असा का उदास मि बसलोrnपुर्वि हसताना पडावा पिळ पोटाला rnकळला नाहि कधि हरवला सुर जगण्याचाrnह्सण्यासाठि लागत नव्हते कारण मज तेव्हाrnचहा पिताना फिरताना अन वाटे मज जेव्हा rnआठवणी त्या आठ्वत का भकास मि बसलोrnखुप दिवसामधे मि ना खळखळुन हसलो rnका नाहि केल्या मि हौशी का नाही रमलोrnका नाहि जगलो तसा मि जसा कधी जगलोrnउंच मनोरे बांधुन मि असा कसा read more »
2 Comments   Tell a friend   Bury
Yes, you read it right.. an entire Bus Stop was stolen in Mumbai !!

In a surprise move and first of its kind of robbery, some miscreants removed the new stylish bus shelters put up by the BEST authorities at the Shastri Nagar in suburban Borivali.


On Tuesday morning it was noticed that the bus stop which was installed by the Brihanmumbai Electric Supply and Transport (BEST) on Sunday was read more »
8 Comments   Tell a friend   Bury
rnHappy Birthday - Punchtantra. May your life be hairy and bright. happy birthday dude :). Guys come one start the wishes.rn read more »
12 Comments   Tell a friend   Bury

तीन दशकं मराठी रंगभूमीवर गारुड करणाऱ्या मच्छिंद्र कांबळींच्या लोकप्रियतेचं रहस्य त्यांच्या अट्टल मालवणीपणातच दडलं होतं. तात्या कांबळी नावाच्या झाडाने झपाटलेलं हे अंग अखेरपर्यंत गदगदत राहिलं... हसवत राहिलं... read more »
2 Comments   Tell a friend   Bury
मुंबई पोलिस पाच खतरनाक दहशवाद्यांना पकडू शकतात तर मनसेला का आवरू शकत नाहीत? इतके शक्तिशाली राज्य एका संघटनेपुढे हतबल झाल्यासारखे दिसते आहे.
दहशतवादी ईमेलद्वारे संदेश पाठवून सामान्य माणसांवर हल्ले करतात तर, मनसे धमकी देणाऱ्या नोटिसा पाठवते. read more »
6 Comments   Tell a friend   Bury
Mumbai: A Worli-based social organisation in Mumbai, has given a clarion call asking its members to avoid wearing traditional wrap around, locally called "Lungi" and instead start wearing pants. read more »
10 Comments   Tell a friend   Bury
सिनेमा हिट करण्यासाठी बॉलिवूडमध्ये वापरल्या गेलेल्या वेगवेगळ्या ट्रेंडमध्ये सर्वात यशस्वी ठरलेला ट्रेंड कुठला असेल , तर तो गरमागरम सिन टाकून पिक्चर हाऊसफुल्ल करण्याचा... काहीतरी ठोकताळे बांधून केलेलं हे विधान नाही , तर अनुभवनातूनच ते सिद्ध झालंय. आजकाल तर हे सर्रास चालतंयच , पण अगदी शो मॅन राज कपूर यांच्या जमान्यापासून हा फॉर्म्युला ' गाजतोय ' ... read more »
2 Comments   Tell a friend   Bury