lekhak / Commented

वांद्रे-वरळी सी लिंकच्या दुसऱ्या लेनच्या उद्घाटन सोहळ्यावरून सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगळेच 'सेतू रामायण' घडल्याचे बुधवारी पाहायला मिळाले. 'फायली क्लीअर' होण्यावरून उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यात आतापर्यंत मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील बंद खोलीत होणारा वाद सी लिंकवर जाहीरपणे रंगला. read more »
1 Comment   Tell a friend   Bury
Can a Brahman get equal opportunities in todays India? Who will talk about their rights? read more »
1 Comment   Tell a friend   Bury
अखेर आमचं पुणंही पैश्यांच्या रेस मधे पळालं बरंका..
सहारा वाल्यांनी १७०२ कोटी रूपये दिले पुण्यासाठी..!!
त्यातले १०% जरी पी.सी.एम.टी ला किंवा रस्त्यांसाठी दिले तर प्रेक्षकांची स्टेडीयम पर्यंत जायची सोय होइल..:) read more »
2 Comments   Tell a friend   Bury