mandarb / Commented

मला वाटतं घटनेनुसार जवळजवळ २२ संमत भाषांमधून आमदार शपथ घेऊ शकतात. अबू आझमींनी ’त्या’ प्रसंगानंतर पत्रकारांसमोर असे सांगितले आहे की, काही आमदारांनी इंग्रजीतून शपथा घेतल्या. जर ’ते’ चालते तर ’हे’ का नको? हे जर खरं असेल तर आझमींचं काहीच चुकलं नाही. कारण आग्रह मराठीचा आहे, त्यामुळे विरोध इंग्रजी भाषेलाही व्हायला हवा होता. वक्तव्य केल्यानंतर त्यावर कार्यवाही होणार हे मनसेचं तत्व आहे त्यामुळे ’मनसे’ने read more »
17 Comments   Tell a friend   Bury
मराठी पाकिस्तानचे संभाव्य निर्माते आणि
कु-हाडीचा दांडा गोत्यास काळ झालेले आणि
प्रख्यात मूषकराज आणि विख्यात सुपारीमॅन
मा . स्वरराज श्रीकांत ठाकरे यांस - read more »
2 Comments   Tell a friend   Bury
Finally it happened..maharashtrat rahun marathi sanskruti visarnarya Bollywoodkaranna rajsahebanni changla dhada shikavla ahe... read more »
7 Comments   Tell a friend   Bury
आघाडी असो वा युती जे माझ्या अटी आणि शर्ती मानतील त्यांनाच मी पाठिंबा देईन, मात्र मी सत्तेत सहभागी होणार नाही आणि माझ्या जागा विकणार नाही, अशी स्पष्टोक्ती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी दिली. read more »
2 Comments   Tell a friend   Bury
मुंबईत ३५ जागा उत्तरभारतीयांना द्याः निरुपम

मुंबई-ठाण्यातील ६० पैकी ४० विधानसभा मतदारसंघांत उत्तर प्रदेशी आणि बिहारींची संख्या वाढली असून त्यातील किमान ३५ जागी उत्तरभारतीयांना निवडणुकीचे तिकीट मिळायलाच हवे , अशी मागणी काँग्रेसचे खासदार संजय निरुपम यांनी केली आहे.
उत्तर भारतीय समाज परिषदेच्या कार्यक्रमासाठी नागपुरात आलेल्या निरुपम यांनी महाराष्ट्राला परप्रांतीयांनी कसा वेढा दिला आहे याची read more »
7 Comments   Tell a friend   Bury
शत्रूराष्ट्र असलेल्या पाकसमोर गुडघे टेकणारे राज्यकर्ते नकोत, तर पाकचे अस्तित्वच नष्ट करणारे राष्ट्रप्रेमी राज्यकर्ते हवेत !rnrnभारतापेक्षा पाक डावपेचात हुशार !rnrnrnलाहोर, ३ ऑगस्ट (प्रे.ट्र.) - मुंबईवरील अतिरेकी आक्रमणातील सूत्रधारावर कारवाई करत असल्याचा देखावा उभा करण्यासाठी पाकम read more »
1 Comment   Tell a friend   Bury
इथे महिला सुरक्षित नाहीत, कार्यकर्ते बलात्कार करतात, असे काहीजण म्हणतात. बलात्कार करा, असा मी काही पक्षादेश काढलेला नाही. एखाद्या कार्यकर्त्याचे डोके फिरले, तर कुठलाच पक्ष काहीच करू शकत नाही, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. read more »
11 Comments   Tell a friend   Bury