marathitarun / Commented

गेल्या चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ मुंबईतील तमाम राजकीय पक्षांना आवाज कुणाचा.. म्हणत आवाज देणाऱ्या शिवसेनेचा आवाज या निवडणुकीत पार बसला. शिवसेनेचा घसा बसण्याचे प्रमुख कारण राज ठाकरे हे असले तरी उद्धव ठाकरे यांची साफ चुकलेली रणनीती, स्वतच्या आजुबाजूच्या चौकडीला अवास्तव महत्त्व देण्याची त्यांची पद्धत, ज्या कोकणाने शिवसेना रुजवली, वाढवली त्याऐवजी विदर्भात नको तितका वेळ देणे ही प्रमुख कारणे असल्याचे read more »
3 Comments   Tell a friend   Bury
यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे ठळक वैशिष्ट्य कोणते, या प्रश्नाचे उत्तर राज ठाकरे यांच्या मनसेने रोवलेला 'तीन लोकी झेंडा' हेच असल्याचे पदार्पणातच १३ आमदार विधानसभेत पाठवून, 'नाशिक बाजा'च्या गजरात मनसेने जाहीर केले आहे!

लोकसभा निवडणुकीत मनसेने मुंबई-ठाणे पट्ट्यात लाख लाख मते घेत युतीला मोठा फटका दिला, तेव्हा 'मनसेची मजल एवढीच!' अशी हेटाळणी केली गेली. पण आता मनसेने मुंबईत शिवसेनेपेक्षा दोन जा read more »
4 Comments   Tell a friend   Bury
मराठी माणूस शिवसेनेपासून दुरावला आहे हे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालाने स्पष्ट केले आहे. मराठी माणूस आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आणि राज ठाकरे यांच्याकडे अधिक आशेने बघतो आहे ही बाबही या निकालाने अधोरेखित केली आहे. read more »
3 Comments   Tell a friend   Bury