ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना शिवसेनेचा विरोध असणार नाही असे आश्वासन मिळवून शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांची विकेट काढल्याचे दिसत आहे.
'टाइम्स ऑफ इंडिया'च्या बातमीनुसार, देशाच्या आणि खेळाच्या हितासाठी शिवसेनेने विरोध करू नये अशी विनंती आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे अध्यक्ष पवार यांनी केल्याचे दोन्ही नेत्यांच्या विश्वासातील सहका-यांनी सांगितले.
read more » 1 Comment Tell a friendBury
परवा निरुपम ची टी वी वर पत्रकार परिषद् बघितली । काय काय बरळतो हा माणुस बघून विश्वासच बसत नाही, म्हणे राज साहेबानी राष्ट्र द्रोह केला आहे, त्यानीँ वेगळ्या महाराष्ट्राची मागणी केली आहे । ह्यानी आधी भाषण बघीतलं तरी का, राज साहेब म्हणाले की हे असच जर चालू राहिला तर कुठल्या मराठी तरुनामधे जर वेगळ्या महाराष्ट्राचे विचार आले तर त्याला हे सर्व नेते जबाबदार असतील । कालपासून ह्या वाक्याचा एवढा विपर्यास केल
read more » 1 Comment Tell a friendBury
काल रात्रीच्या बातम्या बघितल्या आणि नंतर आज सकाळचे वर्त्तमान पत्र वाचली आणि आमचं तर डोकच फ़िरलं। आम्हाला राहुल गांधीन बद्दल आणि त्यांच्या प्रगल्भते बद्दल आशा होती पण त्यानीं ती पर धुळीला मिळवली । त्यांच्या म्हणन्या प्रमाने मराठी माणुस मुंबई च रक्षण करू शकत नाही आणि आम्हाला यु पी , बिहारच्या लोकांची मदत घ्यावी लगते । हा तर २६/११ च्या लढ्यात शहीद झालेल्या लोकांचा अपमान आहे , ह्या लढ्यात असख्यं स्था
read more » 5 Comments Tell a friendBury
मित्रानो, महाराष्ट्र टाइम्स मधे प्रकाश अकोलकारांचा एक चांगला लेख आला आहे वाचून कसा वाटला ते सांगा ?
मुंबई महापालिकेत बहुमत असताना महापौर पदावर जर शिवसेनेची नगरसेविका निवडून आली तर त्यात एवढं आनंदित व्हायला काय झालं? कळत नाही ? तुमचं काय मत आहे?
read more » 9 Comments Tell a friendBury
It's unthinkable that a member of Shiv Sena supremo Bal Thackeray's deep-saffron family will switch to the enemy camp. But that's what Smita Thackeray, his 48-year-old daughter-in-law, appears to be doing in suddenly announcing her decision to join Sonia Gandhi's Congress party.
read more » 7 Comments Tell a friendBury
सध्या महाराष्ट्रात जो भाषावाद व प्रांतवाद उसळला आहे त्यावरून सचिनला प्रश्न विचारणे हेच मुळात चुकीचे आहे, असे मला वाटते. चुकीच्या व्यक्तीला, चुकीचा प्रश्न विचारला की उत्तरही चुकीचेच मिळणार!
read more » 9 Comments Tell a friendBury
‘ सचिन, तुझ्या बॅटने तू चौकार-षटकार मारतोस त्यावेळी लोक तुझी वाहवा करतात, पण जर तू तुझ्या जिभेची बॅट करून मराठी माणसाच्या जिव्हारी लागणारे चौकार किंवा षटकार मारशील तर मराठी माणूस ते कदापि सहन करणार नाही, ’ अशा शब्दांत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला खडसावलं आहे.
मला वाटतं घटनेनुसार जवळजवळ २२ संमत भाषांमधून आमदार शपथ घेऊ शकतात. अबू आझमींनी ’त्या’ प्रसंगानंतर पत्रकारांसमोर असे सांगितले आहे की, काही आमदारांनी इंग्रजीतून शपथा घेतल्या. जर ’ते’ चालते तर ’हे’ का नको? हे जर खरं असेल तर आझमींचं काहीच चुकलं नाही. कारण आग्रह मराठीचा आहे, त्यामुळे विरोध इंग्रजी भाषेलाही व्हायला हवा होता. वक्तव्य केल्यानंतर त्यावर कार्यवाही होणार हे मनसेचं तत्व आहे त्यामुळे ’मनसे’ने
read more » 17 Comments Tell a friendBury
मुंबई-ठाण्यातील ६० पैकी ४० विधानसभा मतदारसंघांत उत्तर प्रदेशी आणि बिहारींची संख्या वाढली असून त्यातील किमान ३५ जागी उत्तरभारतीयांना निवडणुकीचे तिकीट मिळायलाच हवे , अशी मागणी काँग्रेसचे खासदार संजय निरुपम यांनी केली आहे.
उत्तर भारतीय समाज परिषदेच्या कार्यक्रमासाठी नागपुरात आलेल्या निरुपम यांनी महाराष्ट्राला परप्रांतीयांनी कसा वेढा दिला आहे याची
read more » 7 Comments Tell a friendBury
The Maharashtra Navnirman Sena (MNS) has suffered a jolt with its vice president and general secretary, the husband-wife duo of Sanjan and Sanjay Ghadi, quitting to join the Shiv Sena.
The couple, who joined the Shiv Sena on Sunday, refered to it as a "homecoming". "After all, it is like homecoming for us because we are originally Shiv Sainiks.
read more » 2 Comments Tell a friendBury
शहरात १९९५ पर्यंतच्या झोपड्या कायम करण्याचा निर्णय शिवसेना-भाजप युतीच्या काळात घेण्यात आला असून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अंधारात ठेवून हा निर्णय घेतला, असा गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी केला.
read more » 1 Comment Tell a friendBury
जाळपोळ ते बलात्कार... गेला महिनाभर मनसे कार्यकर्त्यांचे प्रताप नियमित वाचावे लागत आहेत. राज ठाकरे यांना यामागे राजकीय षडयंत्र वाटतंय. पण ही वेळ आत्मपरीक्षणाची आहे. कारण मराठी माणूस त्यांच्याकडे आस लावून बसलाय. rn......... rnमुंबईतल्या म्हाडाच्या कॉलनींसारखा नाशिकचा सिडको भाग. एक जूनची गोष्ट. मध्यरात्री कोणीतरी चाळीसच्या जवळपास टू व्हीलर्स जाळल्या. काही फोर व्हीलर्सही. सिडकोवाले हादरले. टीपर ग
read more » 5 Comments Tell a friendBury
राजसाहेब..
गुणवंतांचा असा अपमान करू नका!
माननीय राजसाहेब,
बोर्डाच्या परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविलेल्या पुण्यातील शेकडो मुला-मुलींना गेल्या आठवडय़ामध्ये सुखद धक्काच बसला. त्यांच्या घरचा दूरध्वनी खणखणला.. बोर्डाच्या परीक्षेत मिळविलेल्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन. आमचे नेते राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते तुमचा खास
मानापमानाचा अंक मारहाणीपर्यंत लांबवणाऱ्या मनसेचे सरचिणीस प्रकाश महाजन यांची पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी पक्षातून हकालपट्टी करून पक्षात सुरू असलेल्या वादावर पडदा पाडला. जिल्हा संपर्कप्रमुख कर्णबाळा दुनबळे यांना मारहाण करणाऱ्या महाजन यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत राज यांनी त्यांची हकालपट्टी जाहीर केली.
read more » 3 Comments Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!