smita.p / Commented

काल रात्रीच्या बातम्या बघितल्या आणि नंतर आज सकाळचे वर्त्तमान पत्र वाचली आणि आमचं तर डोकच फ़िरलं। आम्हाला राहुल गांधीन बद्दल आणि त्यांच्या प्रगल्भते बद्दल आशा होती पण त्यानीं ती पर धुळीला मिळवली । त्यांच्या म्हणन्या प्रमाने मराठी माणुस मुंबई च रक्षण करू शकत नाही आणि आम्हाला यु पी , बिहारच्या लोकांची मदत घ्यावी लगते । हा तर २६/११ च्या लढ्यात शहीद झालेल्या लोकांचा अपमान आहे , ह्या लढ्यात असख्यं स्था read more »
5 Comments   Tell a friend   Bury
It's unthinkable that a member of Shiv Sena supremo Bal Thackeray's deep-saffron family will switch to the enemy camp. But that's what Smita Thackeray, his 48-year-old daughter-in-law, appears to be doing in suddenly announcing her decision to join Sonia Gandhi's Congress party. read more »
7 Comments   Tell a friend   Bury
कोहिनूर मिलच्या जागेवर अतिभव्य मॉल उभारणारी राज ठाकरे यांची ‘मातोश्री डेवलपर्स’ कंपनी पुढच्या महिन्यापासून उत्तर प्रदेशमध्येही ‘कोहिनूर कॉम्प्लेक्स’ बांधणार आहे. उन्मेष जोशींसोबतच्या या पार्टनरशिप प्रोजेक्टमध्ये स्थानिक भूमीपुत्रांना ३३ टक्के आरक्षण असणार आहे. read more »
54 Comments   Tell a friend   Bury