rnदहशतवादाचा धोका वाढू लागला, तेव्हा अतिरेक्यांना कठोर वागणूक देणारा 'पोटा' कायदा आला. समाजातील काही धमिर्यांनी त्याविरुद्ध ओरड केली, म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करून मनमोहन सिंह यांच्या सरकारने हा कायदा रद्द केला. तसा कायदा करण्याचे विधेयक गुजरात विधानसभेने संमत केले, ते राष्ट्रपतींमार्फत याच सरकारने नामंजूर केले. स्
read more » 2 Comments Tell a friendBury
संसदेच्या दोन्ही सभागृहात महाराष्ट्राचे ६७ खासदार आहेत. त्यापैकी नऊजण केंदात मंत्री आहेत. यापैकी एकालाही संसदेत अथवा संसदेबाहेर ज्या मुद्याच्या पायावर हे आंदोलन उभे आहे, त्याबाबत मराठी मन भावनिकदृष्ट्या इतके संवेदनशील का बनले? देशभर महाराष्ट्राची बदनामी सुरू असताना सुसंस्कृत महाराष्ट्र गप्प का आहे? महाराष्ट्राची नेमकी व्यथा आणि वेदना काय? याविषयी भूमिका दिल्लीत व्यक्त करता येऊ नये, हे महाराष्ट्रा
read more » Discuss Tell a friendBury
आमच्यासाठी तुला बऱ्याच खस्ता खाव्या लागत आहेत याची आम्हाला जाणीव आहे. विशेषत: गेल्या अडतीस तासांत तुझी फारच फरफट झाली. हे शुक्लकाष्ठ आणखी काही काळ तरी तुझ्यामागे राहील अशी चिन्हे आहेत.
या काळात सतत ब्रेकिंग न्यूज बघत असताना जाणवत होते, की ही तुला पोलिसी हिसका दाखवण्याची सरकारची मोहीम असावी. आता तर काय तुला जाहीर बोलायला बंदी आहे. तुझ्यासारख्याला ही फार कडक शिक्षा वाटणार यात शंका नाही. कारण बो
read more » 4 Comments Tell a friendBury
बदल घडायलाच हवेत. रुढी बदलायलाच हव्यात. पण म्हणून संस्कृती नाहीशी होईल, असं काही करण्याची गरज नाही. आमचा लग्नसंस्थेवर १०८ टक्के विश्वास आहे. लग्न म्हणजे राजकीय पक्षांच्या आघाड्या किंवा युती नाहीत. त्यामागे कोणताही आदर्श नसतो, असतो तो फक्त स्वार्थ. लग्नाचं तसं नाही. लग्न म्हणजे दुसऱ्याला स्वीकारणं. तुझे दोष तुझे माझे, माझं जीवन तुझं माझं, म्हणजे लग्न. कुटुंबव्यवस्थेत आगळेच भावबंध आहेत. भले ते थोडे
read more » 6 Comments Tell a friendBury
मातृभाषा, राजभाषा ह्याच खरे म्हणजे राष्ट्राचे मानदंडा होत. ज्यांना आपल्या भाषा, साहित्य, कला, संस्कृती यांच्याबद्दल रास्त अभिमान नाही, त्यांना आपल्या राष्ट्राबद्दल अभिमान कसा वाटावा? लोकभाषा हा लोकशाहीचा कणा असतो. पण हे आता कोणी कोणाला सांगायचे? अशी धोअरणे रेटणाऱ्यांची प्रजा ही संस्कृतीहीन व केवळ पोटभरुच असणार. त्यांना जीवनातील मांगल्याचे वरदान कधीच लाभणार नाही.
read more » Discuss Tell a friendBury
तीन दशकं मराठी रंगभूमीवर गारुड करणाऱ्या मच्छिंद्र कांबळींच्या लोकप्रियतेचं रहस्य त्यांच्या अट्टल मालवणीपणातच दडलं होतं. तात्या कांबळी नावाच्या झाडाने झपाटलेलं हे अंग अखेरपर्यंत गदगदत राहिलं... हसवत राहिलं...
read more » 2 Comments Tell a friendBury
वाढत्या दहशतवादाच्या निमित्ताने 'पोटा'सारख्या कायद्याच्या गरजेविषयी सुरू झालेल्या चचेर्त, अडाणी पूर्वग्रह, प्रचारकी अभिनिवेश आणि दहशतवादी कारवायांमागील मानसिकतेच्या आकलनाचा अभाव किंवा ते असूनही त्यावर राजकारणाची पोळी भाजून घेण्याची रणनीती, या सर्वांचाच प्रत्यय येतो आहे.
read more » 1 Comment Tell a friendBury
काँग्रेस सरकारने दहशदवादा विरुद्ध 'पोटा' कायदा रद्द करण्यामागे हेतु काय?
मुस्लीम वोट मीळ्वण्यासाठी सरकारने केलेले हे नवे राजकारण तर नाही ना?
'पोटा' कायदा हा माणुसकीला काळीमा फासणारा आहे असे कारण सरकार देत असलं, तरी तो पटण्या सारखा नाही कारण बाँबस्फोट घडवून निष्पाप लोकांचे जीव घेण-यांनाच जर माणुसकी नसेल तर त्यांच्या बद्दल सरकारला माणुसकीचा एवढा पुळका का?
सिनेमा हिट करण्यासाठी बॉलिवूडमध्ये वापरल्या गेलेल्या वेगवेगळ्या ट्रेंडमध्ये सर्वात यशस्वी ठरलेला ट्रेंड कुठला असेल , तर तो गरमागरम सिन टाकून पिक्चर हाऊसफुल्ल करण्याचा... काहीतरी ठोकताळे बांधून केलेलं हे विधान नाही , तर अनुभवनातूनच ते सिद्ध झालंय. आजकाल तर हे सर्रास चालतंयच , पण अगदी शो मॅन राज कपूर यांच्या जमान्यापासून हा फॉर्म्युला ' गाजतोय ' ...
read more » 2 Comments Tell a friendBury
झगमगत्या फॅशनविश्वात रॅम्पमागे काय चालतं, हे वास्तव दिग्दर्शक मधुर भांडारकर 'फॅशन' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर घेऊन येतोय. त्यात हॉट प्रियंका चोप्रा, कंगना राणावत आणि नवोदित मुग्धा गोडसे बोल्ड मॉडेल्सच्या भूमिकेत आहेत. या तिघींचं हे फोटोफीचर...
read more » Discuss Tell a friendBury
लोकभाषा आणि राजभाषा असलेल्या स्वभाषेचा वापर न करणे किंवा वापर टाळणे हा सामाजिक दोह आहे, याची जाणीव अनेकांना नसते. विरोधाभासात्मक वाटेल, पण भाषानिवडीचे अनिर्बंध स्वातंत्र्य हे समाजाला अंतिमत: एकभाषी आणि बहुधा परभाषी समाजाकडे घेऊन जाते. आपल्या देशात आणि महाराष्ट्रात, विशेषत: मुंबईसारख्या महानगरीमध्ये ही प्रक्रिया सुरू झालेली आहे.
read more » 1 Comment Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!