marathitarun / Submitted

आज मी " भैया हातपाय पसरी " हे नाटक बघितले. तुम्ही ही जरुर बघा अणि आपला अभिप्राय कळवा. " मी शिवाजी राजे भोसले बोलतोय" सारखा Effect आहे.
जय महाराष्ट्र read more »
Discuss   Tell a friend   Bury
विधानसभा निवडणुकीत नेमके काय चुकले, याचे प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करण्याऐवजी शिवसेना नेतृत्वाने आपल्या दारूण पराभवाचे खापर महाराष्ट्रातील तरूणाईवर फोडले आहे. ज्यांना शिवसेनेचा व महाराष्ट्राचा इतिहास माहीत नाही, अशा नव्या पिढीच्या तरूणाईने मराठी एकजुटीच्या ठिक-या उडवल्या, असा दोषारोपने शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखात करण्यात आला आहे.

शिवसेनेचे केवळ ४४ आमदार यावेळी विजयी झाले असून, भाजपच्या आ read more »
Discuss   Tell a friend   Bury
गेल्या चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ मुंबईतील तमाम राजकीय पक्षांना आवाज कुणाचा.. म्हणत आवाज देणाऱ्या शिवसेनेचा आवाज या निवडणुकीत पार बसला. शिवसेनेचा घसा बसण्याचे प्रमुख कारण राज ठाकरे हे असले तरी उद्धव ठाकरे यांची साफ चुकलेली रणनीती, स्वतच्या आजुबाजूच्या चौकडीला अवास्तव महत्त्व देण्याची त्यांची पद्धत, ज्या कोकणाने शिवसेना रुजवली, वाढवली त्याऐवजी विदर्भात नको तितका वेळ देणे ही प्रमुख कारणे असल्याचे read more »
3 Comments   Tell a friend   Bury