santoshb / Submitted

तळोजातील मनसेच्या एका कार्यकर्त्याने त्याच परिसरातील एका विवाहितेवर तिच्या मुलादेखत बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारानंतर सदर कार्यकर्त्याने विवाहितेच्या पतीलाच ब्लॅकमेल करून त्याच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. मात्र तळोजा पोलिसांनी सापळा रचून या कार्यकर्त्याला शुक्रवारी अटक केली. तळोजा भागातील पालेखुर्द गावात ही घटना घडली. या गावातील २७ वर्षीय विवाहिता गुरुवारी रात् read more »
1 Comment   Tell a friend   Bury
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
("झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हा")

‘ने मजसी ने परत मातृभूमीला’....

घर मोडकळीला आल्याचा – दोघं भाऊ पकडले गेल्याचा – धक्का होताच. घरावर राष्ट्राच्या नावाने बेल तुळस वाहून हे लोक बाहेर पडले तरी प्रेम जिवंतच असतं ही माणसं सामान्य नव्हती. एवढया मोठया सत्तेशी ते थोडेच लोक झुंज घेत होते. अख्खा समाज तुमच्या बाजूने असला तरी तो तुमच्या बाजूने उभा राहत नाही read more »
Discuss   Tell a friend   Bury