Trupti / Published

भारताचा 'मास्टर ब्लास्टर' फलंदाज सचिन तेंडुलकरने शुक्रवारी वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराचा सवोर्च्च धावांचा रेकॉर्ड मोडीत काढून नव्या एव्हरेस्टची उभारणी केली.भीमपराक्रमानंतर सचिनचे भावपूर्ण उद्गार : ' हा विक्रम मी माझ्या आईवडिलांना अर् read more »
Discuss   Tell a friend   Bury
मराठी मराठी , मी आज करत नाही... शिवसेनेची स्थापनाच मुळी मराठीसाठी झालीय... शिवसेनेच्या जन्माच्या गोधडीवर मुतणारे आता मला मराठीचे महत्त्व शिकवतात.. अशा बोच-या भाषेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरे यांचा समाचार घेतला. read more »
Discuss   Tell a friend   Bury
राष्ट्रवादी काँगेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविरोधातील दहाबारा वर्षांपूवीर्चा खटला शुक्रवारी मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. read more »
Discuss   Tell a friend   Bury
लोकसभेच्या हक्कभंग समितीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना नोटीस देण्याच्या शक्यतेला राज ठाकरे यांनी आव्हान दिलं. मराठी जनतेला उद्देशून खास पत्र लिहून त्यांनी आपला पुतण्याचं धर्म दाखवला. ते हे पत्र जसंच्या तसं.... read more »
1 Comment   Tell a friend   Bury

जगभरच्या असंख्य रसिकांना श्वासासारखी अखंड साथ करणारा अजर-अमर स्वर. या स्वराच्या स्वामिनी लता मंगेशकर आज ऐंशीव्या वर्षात पाऊल टाकताहेत. सहस्त्र पूर्णचंद दर्शनाचा प्रवास पुरा करत आलेल्या या स्वराच्या कोट्यवधी रसिकांचे प्रतिनिधी आणि लतादीदींचे 'आप्त', ज्येष्ठ सारस्वत राम शेवाळकर या निमित्ताने हा कृतज्ञतेचा प्रणाम क read more »
2 Comments   Tell a friend   Bury
पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेतील बे एरियात होणारे मराठी साहित्य संमेलन अजूनही वादाच्या भोवऱ्यात गोते खात असतानाच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी २०१० सालचे अ. भा. मराठी साहित्य संमेलन अमेरिकेतील न्यू जर्सी येथे भरविण्याचे जाहीर केले आहे. read more »
2 Comments   Tell a friend   Bury
rn'इंडिया टुडे' साप्ताहिकाच्या राज्यांच्या वार्षिक सर्वेक्षणात पायाभूत सेवा, आरोग्य, शिक्षण क्षेत्रात गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या मोठ्या राज्यांनाही मागे टाकत पश्चिम विभागात गोवा राज्याने पहिला क्रमांक पटकावला आहे. read more »
Discuss   Tell a friend   Bury
स्वस्तात काम करतात म्हणून आपण उत्तर प्रदेशी आणि बिहारी माणसांना काम देतो. उद्या चिनी लोक येतील, आणखी स्वस्तात काम करतील, म्हणून स्थानिक कामगारांना डावलणार काय ?', असा संतप्त सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. read more »
1 Comment   Tell a friend   Bury
'ऑस्कर'साठी परदेशी भाषेतील सवोर्त्कृष्ट चित्रपट कॅटेगरीत भारतातून चित्रपट पाठवण्याची निवड प्रक्रिया गुरुवारपासून सुरू झाली. या स्पधेर्त ९ चित्रपट असून मंगेश हाडवळे याचा 'टिंग्या' आणि उमेश कुलकणीर् दिग्दशिर्त 'वळू' या दोन मराठी चित्रपटांचा समावेश आहे. read more »
2 Comments   Tell a friend   Bury


साहीत्य - १/२ किलो छ्योट्या आकाराची वांगी, १ लिंबाएवढी चिंच, तिखट, मीठ, गुळ, २ चमचे काळा मसाला, २ टेस्पुन दाण्याचे कूट, २ टेस्पुन टिळाचे कूट, ३ टेस्पुन सुक्या खोबर्याचा भाजलेला कीस. read more »
11 Comments   Tell a friend   Bury
मुंबईत राहायचे असेल तर इथली संस्कृती आणि भाषा शिकणं आवश्यक आहे, अशी भूमिका घेत उत्तर भाषकांना टीकेचे लक्ष्य करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या मराठी आंदोलनाचा आता लालू प्रसाद यादव यांच्या रेल्वेनेही धसका घेतला आहे. read more »
Discuss   Tell a friend   Bury

'लालबागचा राजा'चे यंदाचे वैभवलेणे म्हणजे हे गजराज. या महाकाय गजराजांना आता अनोखा साज चढला आहे झळाळणाऱ्या आभूषणांचा. read more »
Discuss   Tell a friend   Bury

गेल्या तीन दशकांपासून आदिवासींच्या सेवेत समर्पित असलेले सामाजिक कार्यकर्ते डॉ . प्रकाश आमटे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी आमटे यांना अत्यंत प्रतिष्ठेचा ‘ रॅमन मॅगसेसे पुरस्कार ’ रविवारी प्रदान करण्यात आला. read more »
Discuss   Tell a friend   Bury
मराठी पाट्यांचा विषय शिवसेना गेली ४० वर्षे हाताळत असून शिवसेनेने वेळोवेळी केलेले आंदोलन आणि महापालिकेतील शिवसेनेची सत्ता याचाच परिपाक म्हणून आज सर्वत्र मराठीच्या पाट्या दिसत आहेत, असा दावा शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी शुक्रवारी केला. read more »
1 Comment   Tell a friend   Bury
मराठी चित्रपटाचा पडदा आपल्या मोहक चेहऱ्याने, हळुवार अभिनयाने आणि नृत्यातील अदेने दोन दशके व्यापून टाकणाऱ्या अभिनेत्री जयश्री गडकर यांचे शुक्रवारी पहाटे तीन वाजता झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ६६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती-अभिनेते बाळ धुरी आहेत. read more »
Discuss   Tell a friend   Bury