Yeloblu / Published

तुटके जिने... मोडक्या खिडक्या... बिकट अवस्थेतली शौचालये... फुटलेले प्लास्टर... अशी अवकळा आलेल्या बीडीडी चाळींत जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या साडेसोळा हजार कुटुंबांचा प्रश्न आणि चाळींच्या पुनविर्कासाचा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उचलून धरला आहे. पंधरा दिवसांत दुरुस्ती न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे.

मुंबईत शिवडी, नायगाव, वरळी, डिलाईल रोड येथे ब्रिटिश काळात बांधण्या read more »
Discuss   Tell a friend   Bury
‘ सचिन, तुझ्या बॅटने तू चौकार-षटकार मारतोस त्यावेळी लोक तुझी वाहवा करतात, पण जर तू तुझ्या जिभेची बॅट करून मराठी माणसाच्या जिव्हारी लागणारे चौकार किंवा षटकार मारशील तर मराठी माणूस ते कदापि सहन करणार नाही, ’ अशा शब्दांत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला खडसावलं आहे.

मुंबई मिळवण्यासाठी १०५ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. मराठी माणसांनी read more »
9 Comments   Tell a friend   Bury
आझमींना मराठी भाषेचा गंधही नाही. महाराष्ट्राची संस्कृती, ऐतिहासिक व्यक्तींचीही त्यांना माहिती नाही, असे सपाच्याच एका माजी प्रदेशाध्यक्षाने सांगितले. सपाने महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त मुस्लिम महिलांचा मेळावा घेतला. मेळावा होऊन तीन महिने उलटल्यावर पक्षकार्यालयातील पोस्टरवरील महात्मा फुले यांच्या छायाचित्राकडे अंगुलीनिदेर्श करीत आझमी यांनी 'यह चाचा कौन है?' असा सवाल केला होता, याचेही स्मरण या मा read more »
Discuss   Tell a friend   Bury
सुझलॉनचे वारे सरकले कच्छला!
2 Nov 2009, 0127 hrs IST

सुझलॉन एनजीर् प्रा. लि.या पवनऊर्जा निर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने ७५० मेगावॉट वीज निर्मितीच्या विस्तारीत प्रकल्पासाठी धुळे जिल्ह्याऐवजी गुजरातमधील कच्छ परिसरातील जाखाऊ डोंगररांगांची निवड केल्यामुळे जिल्ह्यातील उद्योगप्रेमींना धक्का बसला आहे.

सुझलॉन कंपनीचे धुळे व नंदूरबार जिल्ह्यात २५० मेगावॉट क्षमतेचे प read more »
Discuss   Tell a friend   Bury
मराठी माणूस शिवसेनेपासून दुरावला आहे हे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालाने स्पष्ट केले आहे. मराठी माणूस आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आ
णि राज ठाकरे यांच्याकडे अधिक आशेने बघतो आहे ही बाबही या निकालाने अधोरेखित केली आहे.

काँग्रेसने गचाळ कारभार करूनही मतदारांनी तोच पर्याय पुन्हा निवडला आहे याचे अनेकांना आश्चर्य वाटेल. पण दगडापेक्षा वीट मऊ असे मतदारांना वाटते आहे हेही सिद read more »
Discuss   Tell a friend   Bury
खरेतर आजवर अनेक निवडणूका आल्या झाल्या पण सवर्सामान्य माणूस जेथे हॊता
जसा हॊता तसाच राहिला.नुकतेच आपण लॊकसभेच्या निवडणूकात पाहिले समस्त
पक्षांना आणि पदाघिकाऱ्यांना भारताचा नवा पंतप्रघान कॊण ? ह्याची चिंता
दिसत हॊती, पण भारताच काय हॊणार ह्या देशाचे काय हॊणार ह्याची किंवा
देशातील जनतेचे काय हॊणार ह्याची कुणालाही तिळमात्र काळजी दिसली नाही.

देशातील अग्रेसर राज् read more »
2 Comments   Tell a friend   Bury
मुंबईत ३५ जागा उत्तरभारतीयांना द्याः निरुपम

मुंबई-ठाण्यातील ६० पैकी ४० विधानसभा मतदारसंघांत उत्तर प्रदेशी आणि बिहारींची संख्या वाढली असून त्यातील किमान ३५ जागी उत्तरभारतीयांना निवडणुकीचे तिकीट मिळायलाच हवे , अशी मागणी काँग्रेसचे खासदार संजय निरुपम यांनी केली आहे.
उत्तर भारतीय समाज परिषदेच्या कार्यक्रमासाठी नागपुरात आलेल्या निरुपम यांनी महाराष्ट्राला परप्रांतीयांनी कसा वेढा दिला आहे याची read more »
7 Comments   Tell a friend   Bury
Chatrapati Shivaji Maharaj ripped at the guts of Afzal Khan for the establishment of Hindvi Swaraj. This Afzal Khan and Babar have no relations with India . Those who are worshipers of Babar and Afzal Khan have no right to live in this country. Cases of treason should be filed and fought against these people. read more »
1 Comment   Tell a friend   Bury
जाळपोळ ते बलात्कार... गेला महिनाभर मनसे कार्यकर्त्यांचे प्रताप नियमित वाचावे लागत आहेत. राज ठाकरे यांना यामागे राजकीय षडयंत्र वाटतंय. पण ही वेळ आत्मपरीक्षणाची आहे. कारण मराठी माणूस त्यांच्याकडे आस लावून बसलाय. rn......... rnमुंबईतल्या म्हाडाच्या कॉलनींसारखा नाशिकचा सिडको भाग. एक जूनची गोष्ट. मध्यरात्री कोणीतरी चाळीसच्या जवळपास टू व्हीलर्स जाळल्या. काही फोर व्हीलर्सही. सिडकोवाले हादरले. टीपर ग read more »
5 Comments   Tell a friend   Bury
भरमसाठ वीज दरवाढ करणाऱ्या 'रिलायन्स एनजीर्'ला ग्राहक पुरता धडा शिकवू शकतात. ग्राहकांना पसंतीच्या कंपनीची सेवा घेण्याचा कायद्याने अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी 'टाटा पॉवर'च्या स्वस्त विजेचा पर्याय निवडावा, असे आवाहन ग्राहक पंचायतीने मुंबईकरांना केले आहे!

वीज ग्राहकांना त्यांच्या पसंतीची सेवा घेण्याचा अधिकार असून, टाटा पॉवर मुंबई व उपनगरांतील ग्राहकांना वीजपुरवठा करू शकते, असे सुप्रीम कोर्टा read more »
2 Comments   Tell a friend   Bury
Marathi population in state falls to 69% in 30 yrs

Economic survey says migration is burdening urban infrastructure

Shubhangi Khapre. Mumbai

The sons-of-the-soil campaign, which has returned to the centre stage of state politics over the past year, is likely to linger a while longer with the findings of the Economic Survey of Maharashtra 2008-09, which show a steady decline in the Marath read more »
1 Comment   Tell a friend   Bury
गेल्या पाच वर्षांत परराज्यांतून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्यांच्या यादीत उत्तर प्रदेशी आणि बिहारींची संख्या सर्वाधिक असल्याची आकडेवारी खुद्द राज्य सरकारनंच आज विधिमंडळात सादर केली आहे. त्यामुळे मनसेचं, राज ठाकरेंचं परप्रांतियांविरोधातलं आंदोलन अकारण नव्हतं, यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालंय.

गेल्या पाच वर्षात एकूण १२ लाख ३९ हजार लोक परराज्यातून महाराष्ट्रात आलेत. त्यापैकी उत्तर प्रदेशातून आलेल read more »
Discuss   Tell a friend   Bury
क्रेडिट कार्डाचाही विमा उतरविता येतो!

क्रेडिट काडेर् सर्रास हरवतात किंवा चोरीला जातात. त्यांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला जातो. बऱ्याच जणांकडे तीन-चार बँकांची क्रेडिट काडेर् असतात. कार्ड हरवल्याचे बऱ्याच उशिरा लक्षात येते, तेही जेव्हा बँकेकडून भल्या मोठ्या रकमेचे बिल येते त्यावेळी! अशावेळी मोठा आथिर्क फटका बसतो. बरीच धावाधाव करावी लागते. पुढील गैरवापर टाळण्यासाठी बँकेला लगेच कळवाव read more »
Discuss   Tell a friend   Bury
This is just getting too much ...
lt looks like the site is ment for Marathi bashing ...
have a look at these links..
please put ur comments.. Support Raj

http://mutiny.in/2008/08/28/raj-thackery-does-it-again/
http://mutiny.in/2008/10/27/he-who-lives-by-the-sword/
http://mutiny.in/2008/10/23/the-‘me-marathi’-rhetoric/
http://mutiny.in/2008/10/22/ban-the-mns/ read more »
5 Comments   Tell a friend   Bury