amollimaye / Published

मला काल हे चित्र एका e - mail द्वारे मिळाले .
त्यात असेही लिहिले होते कि हे चित्र स्वतः महाराजांच्या उपस्थितीत काढले गेले व त्यांनी त्यावर हस्ताक्षर केले .
आता हे चित्र ... read more »
Discuss   Tell a friend   Bury
निवडणुकांचे निकाल येऊन खूप दिवस झाले पण अजून सरकार स्थापन झाले नाही....

यावर काही मनसे कार्यकर्त्यांनी हि मजेदार पाटी लावली read more »
Discuss   Tell a friend   Bury
वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरुषांच्या बायका नवरयाबरोबर भांडताना, काय उदगार काढतील..?

पायलटची बायको ... " गेलास उडत..."
मंत्र्याची बायको ... " पुरे झाली तुमची आश्वासनं."
शिक्षकाची बायको ... " मला नका शिकवू..."
रंगारयाची बायको ... " थोबाड रंगवीन."
धोब्याची बायको ... " चांगली धुलाइ करीन.".... read more »
1 Comment   Tell a friend   Bury
पु.ल. देशपांडे ह्यांचे काही मजेदार किस्से

>>त्यांच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे
आणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले
"बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो".

>>
माहेर चा एक जुना अंक वाचताना, भारती आचरेकरांची मुलाखत
वाचली. त्यात त्या म्हणतात, त्यांची आई माणिक वर्मा ह्यान्चे लग्न
ठरल्याची बातमी कळल्यावर पु.लं. पटकन म्हणाले 'हिने तर read more »
Discuss   Tell a friend   Bury
प्रेमाला उपमा नाही

कारण उपम्याला रवा नाही,

रव्याला गहू नाही,

गव्हाला पाणी नाही,


पाण्याला पंप नाही,

पंपाला पैसे नाही,

पैश्याला नोकरी नाही,

नोकरीला... read more »
1 Comment   Tell a friend   Bury
ते पण एक वय असतं
दिवसभ पाळण्यात झोपायचं
सगळ्यांकडून कौतुक करून घेण्याचं

ते पण एक वय असतं
हाफ चड्डीत गावभर फिरायचं
आईची नजर चुकवून डब्यातलं खायचं

ते पण एक वय असतं
मुलींच्या स्क्रॅपबुक्स भरायचं
आणि तरीही त्यांच्याशी बोलायला लाजायचं

ते पण एक वय असतं
घरी खोटं बोलून पिक्चरला जायचं
आवाज म्युट करून रात्री एफटीव्ही पहायचं

ते पण एक वय असतं
तिच्यावरचं खरं प्रेम तिला सांगून टाकायचं तिच् read more »
1 Comment   Tell a friend   Bury
'मुली मुलांपेक्षा खुप हुषार आहेत'


द्त्तो वामन पोतदार पुणें विद्यापीठांचे कुलगुरु असताना दिक्षांत समारंभात भाषण करताना म्हणाले...


'मेरीट लिस्ट बघीतल्यावर अस दिसतय कि या वेळी मेरीट मघे येणा~या मुलींचि संख्या मुलांपेक्षा खुपच जास्त आहे.म्हणजेच मुली मुलांपेक्षा खुप हुषार आहेत..अस म्ह्टल्यावर उपस्थीत मुलींनी टाळ्यांचा कडकडाट केला..



द्त्तो वामन पुढें म्हणाले..



पण मुलांनी नारा read more »
4 Comments   Tell a friend   Bury
मुलाचा निबंध!!
.......आवडता पक्षी--बदक!!....
बदक मला आवडते!!..बदक पाण्यात असते!!..मी पण पाणी पितो!!आमच्या बाजूचे बबनकाका दारू पितात!!..दारू वाईट असते असे गांधीजी सांगत!!.. गांधीजी मोट्ठे नेते होते !! ..पण त्यांच्या हातात काठी पण असते!!..काठी पाण्यावर तरंगते.. व बदक सुद्धा तरंगते !!..बदक जास्त उड़त नाही..पण पोहते..मी पण swimmingला जाणार आहे!!.बदक वाकड्या पायाने चालते ..आमच्या building मधल्या सुल read more »
2 Comments   Tell a friend   Bury