bhaanasa / Published

एखादे दिवशी अगदी उठण्यापासूनच सगळ्या गोष्टी चुकतच जातात. कारण तसे काही खास घडत असते असे मुळीच नाही. न चुकता गजर वाजतो. डोळे तटकन उघडतात. आजूबाजूला निरव शांतता असते. अजून पाचच मिनिटे झोपेची अनिवार गुंगी अनुभवावी असा मोह होतो. सहा-सात तास गाढ झोप झाली तरी या पाच मिनिटांची सर कशालाच नाही. आजही असाच मोह झाला अन आवरलाच नाही. पाच मिनिटांची ही उबदार धुंदी तब्बल अर्धा तास अंगात भिनून राहिली. read more »
Discuss   Tell a friend   Bury
डाळ ढोकळी- वरणफळं

जिन्नस
एक वाटी तुरीची डाळ
दोन वाट्या कणीक, अर्धी वाटी चण्याच्या डाळीचे पीठ
चार हिरव्या मिरच्या, आल्याचा छोटा तुकडा, कढीलिंब, मूठभर कोथिंबी read more »
1 Comment   Tell a friend   Bury
हा फोटो तर सगळ्यांनीच पाहिला आहे. हा बैल निर्लज्जपणे राष्ट्रगीत सुरू असताना बसू कसा शकतो? अगदी लहान मुलेही राष्ट्रगीत सुरू झाले की ताबडतोब उठून उभे राहतात. कुठेही राष्ट्रगीत वाजले मग ते झेंडावंदन असो वा चित्रपटगृह असो उभे राहून सगळे मानवंदना देतात. तीही अतिशय भारावून व देशाभिमाने. देशप्रेम हे सगळ्यापेक्षा- मुख्य म्हणजे स्वतःपेक्षा वर असते याची जाणीवच नसलेला हा बिहारचा बैल संसदेत तोंड वर करून बोलत read more »
Discuss   Tell a friend   Bury
आमच्या बाबांना मी नेहमी या गोष्टीवरून रागावत असते. पण खरे सांगू का त्यांची त्यामागची भूमिका मला पटलेली आहे. त्यांच्या वयाकडे पाहता मात्र त्यांनी असे करू नये या मतावर मी ठाम आहे. अमुक दिवशी प्रवास करायचा हे जर ठरलेले असेल तर कुठले वाहन हे ठरले व त्याचे रिझर्वेशन केले की डोक्याचा एक ताप कमी. परंतु बाबांना काही केल्या हे पटत नाही. read more »
Discuss   Tell a friend   Bury
भारतीय स्टाईल ब्रुशेटा
जिन्नस

शक्यतो गार्लिक ब्रेड घ्यावा. नसल्यास कुठलाही थोडा हार्ड ब्रेड चालेल .
तीन टोमॅटो बारीक चिरून
दोन चमचे जिरेपूड, एक/दोन चमच read more »
2 Comments   Tell a friend   Bury
paneer1

जिन्नस

पनीरचे १८/२० चौकोनी तुकडे
एक मध्यम सिमला मिरची उभी/चौकोनी चिरून
एक मधम कांदा पातळ उभा/चौकोनी चिरून
तीन मध्यम टोमॅटोंची उकडून केलेली प्युरी
चार/पाच read more »
2 Comments   Tell a friend   Bury
भरली मिरची

जिन्नस

सहा मोठ्या मिरच्या
तीन मोठे चमचे बेसन खमंग भाजून
दोन मोठे चमचे कोरडे खोबरे भाजून पूड करून
एक मोठा चमचा बडीशोप भाजून पूड करून
एक चमचा धणेजिरे read more »
Discuss   Tell a friend   Bury
आज काय झालेय समीरला? मनकवडा झाल्यासारखे का करतोय. ममा म्हणते अगदी तसेच करण्याचा मोह होतोय. सांगावे का मनातले. फार तर काय, म्हणेल वेडी आहेस का दिशा तू. अग अनुजाशी लग्न ठरतेय माझे. किंवा लग्न आणि तुझ्याशी? ना गं, मी तर नेहमीच तुला जवळची मैत्रीण समजत आलोय. पण कदाचित म्हणाला तर... दिशा, तेवढ्यासाठीच तर परत आलोय मी. खरेच असे म्हणेल का समीर? " read more »
Discuss   Tell a friend   Bury
गाण्याच्या नादात..... का ठंडी हवाच्या नादात दिशा स्टेशनवर पोचली, गाडी स्टँडवर चढवून दोन नंबरवर जायचे म्हणून पुलाकडे वळली खरी पण मन काही पुढे जाईना. काळजात हुरहुर, पोटात फुलपाखरे उडत होती. " ए लडकी, आज बहोत नादान बन रही हो. नक्को करू ऐसा..... क्यूं न करू? मेरी जान तुझे तो सब पता हैं, फीर भी...?" read more »
Discuss   Tell a friend   Bury
पावसाने जोर धरला होता. पहाटेच उठून माझ्या रूमची खिडकी सवयीने उघडली होती. मस्त ओले थंडगार वारे अन मध्येच पावसाचे तुषार आत झेपावत होते. जरासे कुंद वाटत होते पण मला आवडतो पाऊस. रह रहके समीर समोर दिसत होता. अरे हो, मी - दिशा. जिथे आनंद, चैतन्य भरभरून नांदत असेल तिथेच मी रमते. read more »
Discuss   Tell a friend   Bury
खुसखुस (couscous)

मित्राकडे गेलो असताना त्याने खुसखुस खिलवले. मला तर ते खाऊन पाहण्याआधीच त्याचे नावच भारी आवडले. खाल्ल्यावर तर अजूनच छान वाटले. तुम्हालाही आवडे read more »
Discuss   Tell a friend   Bury
जिन्नस

* पाच/सहा कणसे.
* उकडलेले तीन मध्यम बटाटे.
* सहा पावाचे तुकडे.
* तळण्याकरिता तेल.
* पाच/सहा लसणाच्या पाकळ्या, चार हिरव्या मिरच्या, read more »
Discuss   Tell a friend   Bury
* पालकाची मध्यम जुडी
* एक मध्यम कांदा व एक टोमॅटो बारीक चिरून
* एक वाटी मक्याचे कोवळे दाणे read more »
Discuss   Tell a friend   Bury
आयएस अधिकारी टी चंद्रशेखर ठाण्याचे आयुक्त असताना त्यांची कारकीर्द बरीच गाजली. काहींच्या मते त्यांनी ठाणे शहराचा संपूर्ण कायापालट केला. अत्यंत कार्यक्षम व सचोटीचा अधिकारी अशी प्रतिमा जनमानसात होती. तर काहींच्या मते शहराचे read more »
Discuss   Tell a friend   Bury