boka / Published

सचिन एक महान फलंदाज आहे यात वादच नाही. ज्यांना क्रिकेट पाहून आनंद मिळतो त्यांना तो देव वाटतो. हेही ठीकच. कारण समाजात रिअॅलिटी शोजनासुद्धा हात वर करून हलवणाऱ्या प्रौढांची कमी पडत नाही तिथे क्रिकेटचं काय घेऊन बसलात?rnसचिन तेंडुलकर हा देशाचा हीरो आहे. त्याच्या कारकीर्दीला नुकतीच २० वर्षे झाली. सर्व माध्यमांनी त्या दिवशी सचिनविषयी असा थाट केला होता की जणू सचिन हा मानवजातीचा एकमेव तारणहार आहे. read more »
3 Comments   Tell a friend   Bury
अख्ख्या महाराष्ट्राचा आजचा, गुरुवारचा पत्ता '२८८ रेसकोर्स' असा असेल. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकांचे निकाल सकाळी नऊ वाजल्यापासून जाहीर होऊ लागतील आणि सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या या राज्याच्या गादीवर कोण बसणार, हे हळूहळू स्पष्ट होऊ लागेल. काँग्रेस आघाडी, शिवसेना-भाजप युती, रिडालोस, मनसे आणि घाऊक प्रमाणातील अपक्ष अशा अनेकरंगी लढतींत कोण बाजी मारून जाते. read more »
1 Comment   Tell a friend   Bury
मराठी पाकिस्तानचे संभाव्य निर्माते आणि
कु-हाडीचा दांडा गोत्यास काळ झालेले आणि
प्रख्यात मूषकराज आणि विख्यात सुपारीमॅन
मा . स्वरराज श्रीकांत ठाकरे यांस - read more »
2 Comments   Tell a friend   Bury