chaakarmaani / Published

मराठी माणूस शिवसेनेपासून दुरावला आहे हे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालाने स्पष्ट केले आहे. मराठी माणूस आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आणि राज ठाकरे यांच्याकडे अधिक आशेने बघतो आहे ही बाबही या निकालाने अधोरेखित केली आहे. read more »
3 Comments   Tell a friend   Bury
उद्धव ठाकरे यांनी सोमवारी काढलेल्या मोर्चात महाराष्ट्राला बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या पडलेल्या वेढय़ाबद्दल तीव्र टीका केली. त्यांच्या त्या टीकेनंतर राज्यातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये आणि खुद्द मंत्रिमंडळातही एकच खळबळ उडाली आहे. read more »
7 Comments   Tell a friend   Bury
लोकसभा निवडणूक निकालामध्ये मुंबई-ठाण्यात युतीची धुळधाण उडाली. त्यात मनसे फॅक्टर खूपच प्रभावी ठरला होता. दक्षिण मुंबईत बाळा नांदगावकरांनी मोहन रावलेंना तिस-या क्रमांकावर टाकलंच, पण इतर मतदारसंघातही मनसेच्या उमेदवारांनी सव्वा-सव्वा लाख मतं मिळवली आणि त्याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला झाला. राम नाईक, गजानन कीर्तिकर, किरीट सोमय्या यांच्या अगदी ‘ शुअर ’ मानल्या जाणा-या जागाही युतीला गमवाव्या लागल्या read more »
Discuss   Tell a friend   Bury
'तुम अपुन को इतना मारा, लेकीन अपुन ने तुमको सिर्फ दोही मारा, पर क्या सॉलिड मारा' हा 'अमर अकबर अॅन्थनी' या चित्रपटातील डायलाग बोलून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला दिलेल्या दणक्याचे मार्मिक शब्दांत वर्णन केले. शिवाय, मराठी मतांमध्ये फूट पडली नसून माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांनी भरभरून मते दिली, असा दावा राज यांनी केला. read more »
3 Comments   Tell a friend   Bury
'दहशतवादी कसाबचे मुलभूत हक्क डावलले जाणार नाहीत, याची काळजी राज्य सरकार घेत आहे; पण शहिदांच्या कुटुंबियांच्या हक्कांचा मात्र सरकारला विसर पडला आहे' असा आरोप शहीद हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांनी केला आहे. 'वर्कमेन कॉम्पन्सेशन अॅक्ट'नुसार शहीद पोलिसांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या हक्काच्या आथिर्क मदतीत राज्य सरकारकडून फसवणूक झाल्याचे कविता करकरे यांचे म्हणणे आहे. read more »
Discuss   Tell a friend   Bury
Ahilya Rangnekar, inspirational Communist leader and one of the last surviving members of the generation that participated in the freedom movement, died in the early hours of April 19 in her home on Bhao Daji Road in Mumbai. She was 87. A former member of the Central Committee of the Communist Party of India (Marxist), founder-member of the All India Democratic Women’s Association, corporator of read more »
1 Comment   Tell a friend   Bury
घुसखोरी आणि शेजारी देशांमध्ये चालणा-या भारतविरोधी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी रीसॅट-२ ( RISAT-2 ) हा इस्त्रायली बनावटीचा हेरगिरी करणारा उपग्रह इस्त्रोने (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) अवकाशात पाठवला आहे.

पीएसएलव्ही सी-१२ रॉकेटद्वारे सोमवारी सकाळी ६.४५ वाजता उपग्रहाचे लाँचिंग झाले. तब्बल ३०० read more »
2 Comments   Tell a friend   Bury