deelip.bandarkar / Published

खालील दिलेल्या वीडीओमध्ये विलासरावांनी मराठ्यांबद्द्ल केलेल्या उघड वक्तव्याचीrnत्यांना लाज वाटायला हवी. rn read more »
39 Comments   Tell a friend   Bury
संसदेच्या दोन्ही सभागृहात महाराष्ट्राचे ६७ खासदार आहेत. त्यापैकी नऊजण केंदात मंत्री आहेत. यापैकी एकालाही संसदेत अथवा संसदेबाहेर ज्या मुद्याच्या पायावर हे आंदोलन उभे आहे, त्याबाबत मराठी मन भावनिकदृष्ट्या इतके संवेदनशील का बनले? देशभर महाराष्ट्राची बदनामी सुरू असताना सुसंस्कृत महाराष्ट्र गप्प का आहे? महाराष्ट्राची नेमकी व्यथा आणि वेदना काय? याविषयी भूमिका दिल्लीत व्यक्त करता येऊ नये, हे महाराष्ट्रा read more »
Discuss   Tell a friend   Bury
आमच्यासाठी तुला बऱ्याच खस्ता खाव्या लागत आहेत याची आम्हाला जाणीव आहे. विशेषत: गेल्या अडतीस तासांत तुझी फारच फरफट झाली. हे शुक्लकाष्ठ आणखी काही काळ तरी तुझ्यामागे राहील अशी चिन्हे आहेत.

या काळात सतत ब्रेकिंग न्यूज बघत असताना जाणवत होते, की ही तुला पोलिसी हिसका दाखवण्याची सरकारची मोहीम असावी. आता तर काय तुला जाहीर बोलायला बंदी आहे. तुझ्यासारख्याला ही फार कडक शिक्षा वाटणार यात शंका नाही. कारण बो read more »
4 Comments   Tell a friend   Bury
बदल घडायलाच हवेत. रुढी बदलायलाच हव्यात. पण म्हणून संस्कृती नाहीशी होईल, असं काही करण्याची गरज नाही. आमचा लग्नसंस्थेवर १०८ टक्के विश्वास आहे. लग्न म्हणजे राजकीय पक्षांच्या आघाड्या किंवा युती नाहीत. त्यामागे कोणताही आदर्श नसतो, असतो तो फक्त स्वार्थ. लग्नाचं तसं नाही. लग्न म्हणजे दुसऱ्याला स्वीकारणं. तुझे दोष तुझे माझे, माझं जीवन तुझं माझं, म्हणजे लग्न. कुटुंबव्यवस्थेत आगळेच भावबंध आहेत. भले ते थोडे read more »
6 Comments   Tell a friend   Bury
या देशमुखी वाडयाचा नुसताच आव हा मोठाrnसंपन्न महाराष्ट्राचा यांनीच बनवला गोठाrnrnबेफाम बिल्डरांना भुखंड मोकळे वाटाrnहातात तोलला यांनी न्यायाचा जुलमी काटाrnमतलबी कायदे झाले उल्हास दावति खोटाrnसंपन्न महाराष्ट्राचा यांनीच बनवला गोठा... १ read more »
1 Comment   Tell a friend   Bury
मातृभाषा, राजभाषा ह्याच खरे म्हणजे राष्ट्राचे मानदंडा होत. ज्यांना आपल्या भाषा, साहित्य, कला, संस्कृती यांच्याबद्दल रास्त अभिमान नाही, त्यांना आपल्या राष्ट्राबद्दल अभिमान कसा वाटावा? लोकभाषा हा लोकशाहीचा कणा असतो. पण हे आता कोणी कोणाला सांगायचे? अशी धोअरणे रेटणाऱ्यांची प्रजा ही संस्कृतीहीन व केवळ पोटभरुच असणार. त्यांना जीवनातील मांगल्याचे वरदान कधीच लाभणार नाही. read more »
Discuss   Tell a friend   Bury

तीन दशकं मराठी रंगभूमीवर गारुड करणाऱ्या मच्छिंद्र कांबळींच्या लोकप्रियतेचं रहस्य त्यांच्या अट्टल मालवणीपणातच दडलं होतं. तात्या कांबळी नावाच्या झाडाने झपाटलेलं हे अंग अखेरपर्यंत गदगदत राहिलं... हसवत राहिलं... read more »
2 Comments   Tell a friend   Bury
वाढत्या दहशतवादाच्या निमित्ताने 'पोटा'सारख्या कायद्याच्या गरजेविषयी सुरू झालेल्या चचेर्त, अडाणी पूर्वग्रह, प्रचारकी अभिनिवेश आणि दहशतवादी कारवायांमागील मानसिकतेच्या आकलनाचा अभाव किंवा ते असूनही त्यावर राजकारणाची पोळी भाजून घेण्याची रणनीती, या सर्वांचाच प्रत्यय येतो आहे. read more »
1 Comment   Tell a friend   Bury
काँग्रेस सरकारने दहशदवादा विरुद्ध 'पोटा' कायदा रद्द करण्यामागे हेतु काय?
मुस्लीम वोट मीळ्वण्यासाठी सरकारने केलेले हे नवे राजकारण तर नाही ना?
'पोटा' कायदा हा माणुसकीला काळीमा फासणारा आहे असे कारण सरकार देत असलं, तरी तो पटण्या सारखा नाही कारण बाँबस्फोट घडवून निष्पाप लोकांचे जीव घेण-यांनाच जर माणुसकी नसेल तर त्यांच्या बद्दल सरकारला माणुसकीचा एवढा पुळका का?

तुम्हाला काय वाटतं? 'पोटा' कायदा read more »
1 Comment   Tell a friend   Bury
काही दिवसांपासुन ही कविता ई-मेलद्वारे सर्वत्र फिरत आहे.

वाघ तर वाघ असतो.... त्याचा कोणी वाली नसतो....महाराष्ट्रात राहून जो मराठी जपतो.... त्याचाच फ़क्त "राज" असतो जय हिंद जय महाराष्ट्र

मी मराठी मी मराठी

म्हटलं तर

का पडली इतरांच्या

कपाळावर आठी?.....

दिसलीच पाहीजे सगळया दुकानांवर

मराठी भाषेतली पाटी.... read more »
Discuss   Tell a friend   Bury
सिनेमा हिट करण्यासाठी बॉलिवूडमध्ये वापरल्या गेलेल्या वेगवेगळ्या ट्रेंडमध्ये सर्वात यशस्वी ठरलेला ट्रेंड कुठला असेल , तर तो गरमागरम सिन टाकून पिक्चर हाऊसफुल्ल करण्याचा... काहीतरी ठोकताळे बांधून केलेलं हे विधान नाही , तर अनुभवनातूनच ते सिद्ध झालंय. आजकाल तर हे सर्रास चालतंयच , पण अगदी शो मॅन राज कपूर यांच्या जमान्यापासून हा फॉर्म्युला ' गाजतोय ' ... read more »
2 Comments   Tell a friend   Bury
झगमगत्या फॅशनविश्वात रॅम्पमागे काय चालतं, हे वास्तव दिग्दर्शक मधुर भांडारकर 'फॅशन' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर घेऊन येतोय. त्यात हॉट प्रियंका चोप्रा, कंगना राणावत आणि नवोदित मुग्धा गोडसे बोल्ड मॉडेल्सच्या भूमिकेत आहेत. या तिघींचं हे फोटोफीचर... read more »
Discuss   Tell a friend   Bury
लोकभाषा आणि राजभाषा असलेल्या स्वभाषेचा वापर न करणे किंवा वापर टाळणे हा सामाजिक दोह आहे, याची जाणीव अनेकांना नसते. विरोधाभासात्मक वाटेल, पण भाषानिवडीचे अनिर्बंध स्वातंत्र्य हे समाजाला अंतिमत: एकभाषी आणि बहुधा परभाषी समाजाकडे घेऊन जाते. आपल्या देशात आणि महाराष्ट्रात, विशेषत: मुंबईसारख्या महानगरीमध्ये ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. read more »
1 Comment   Tell a friend   Bury

'जीवलगा...'पासून 'आजा आजा मै हू प्यार तेरा...' पर्यंत... 'नाच रे मोरा...'पासून 'रंग रंग रंगिला रे...' पर्यंत... वाटेल तेवढी वाढेल अशी गाण्यांची ही यादी. त्यांना लाभलेला स्वर आशा भोसले यांचा. ऋतूंच्या ७५ आवर्तनांना साक्ष असलेला हा स्वर आजही तितकाच ताजा... read more »
1 Comment   Tell a friend   Bury