deshmukhomkar / Published

आपल्या आयुष्यात अशा काही घटना घडतात ज्या आपल्याला अनाकलनीय असतात.. त्या बद्दल केवळ विचार करत बसणे हेच काय ते आपल्या हातात उरतं...माझ्या आयुष्यभरासाठीची अशीच एक आठवण read more »
Discuss   Tell a friend   Bury
अक्षय त्रुतीयाच्या मुहुर्तावर परवा भिकबाली टोचून घेतली...घराच्याम्च्या हौसेपुधे काही चालत नाही...
असो...ह्याचं शास्त्रीय कारण कोणाला माहीत आहे का हो ? read more »
1 Comment   Tell a friend   Bury
अखेर आमचं पुणंही पैश्यांच्या रेस मधे पळालं बरंका..
सहारा वाल्यांनी १७०२ कोटी रूपये दिले पुण्यासाठी..!!
त्यातले १०% जरी पी.सी.एम.टी ला किंवा रस्त्यांसाठी दिले तर प्रेक्षकांची स्टेडीयम पर्यंत जायची सोय होइल..:) read more »
2 Comments   Tell a friend   Bury
कालची रात्र मी आयुष्यात कधीही विसरणार नाही.
२२ जण , सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातले,एकमेकांना कधीही न भेटलेले ,एकमेकांना माहीत नसलेले एकत्र येतात..आणि भरपूर मनसोक्त मजा करतात...सेलेब्रेशन कारण एकच..सचिन चे २०० !! read more »
Discuss   Tell a friend   Bury
अफजलखान "वध" हा आपल्या अगदी जीव्ह्याळ्याचा विशय आहे..अगदी ४ थी पासून प्रत्येक मराठी बच्च्याला ही ऐतिहासीक घटना तोंडपाठ असते..ह्या घटनेला आपण "वध" का म्हणतो हे आपल्याला माहीत असेलच...प्रतापगडाच्या खालच्या अफजल च्या थडग्यावरून बरीच वर्ष वाद चालू होता.अजूनही तो कधी कधी डोकं वर काढतो.तर हे या दंगलीचं मुख्य कारण. read more »
Discuss   Tell a friend   Bury
पुणेकरांच्या सूपिक डोक्यातून नेहमीच नवीन काहीतरी उगवत असतं...
पुणेरी पाट्या म्हणजे तर बारमाही पीक...
आता खालची पाटी बघून कोणी या मेस मधे जेवायला जाइल का असा प्रश्ण नक्कीच पडेल...
पण ह्या पाटीवरून पुणेकर मंडळी नियमांची किती पक्की असतात हे लक्षात येतं !!
गिहाईक गेलं तरी चालेल ,पण नियम हे पाळलेच गेले पाहीजेत.... read more »
Discuss   Tell a friend   Bury
नमस्कार मराठी जनहो...
पहील्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
पहीला पाउस मातीचा वास यांमुळे एखाद्या कवी मनाला सहजच पालवी फूटते..
माझा कावीमित्र ह्रुषिकेश घारपूरे याची एक सुंदर कवीता आपल्यासाठी पोस्ट करत आहे.. read more »
Discuss   Tell a friend   Bury
वास्तूविद्या (Architecture) च्या शेवटच्या म्हणजे पाचव्या वर्षाच्या शेवटच्या project मध्ये गुंतलो होतो.
टॉपिक घेतला होता Pune City Public Library.
case studies , analyasis , report ,sheets , plotting या मधे ३ ,४ महीने कसे निघुन गेले काही कळलच नाही. read more »
Discuss   Tell a friend   Bury
भरत नाट्य समोरच्या सी-लाइ च्या शोरुम च्या काचेवरची ही मजेदार पाटी वाचली read more »
Discuss   Tell a friend   Bury
मगच्या रविवार - सोमवारी मि व माझा मित्र मोनिश पनवेल जवळच्या प्रबळगडावर गेलो होतो.rnदोघेच होतो त्यामुळे गाडीवरच निघालो.सोबत तंबू ,शिधा ,भांडी-कुंडी , झोपायचं सामान घेतलं.rnसधारण तीन साडेतीन तासानी ठाकूरवाडी म्हणजे पायथ्याच्या गावात पोचलो.मुंबई अगदी या गावापर्यंत येउन पोचली आहे. भल्या मोठ्या बंगल्यांच्या स्कीम्स , रेसोर्ट्स मुळे गावाला थोड्याच वर्षात शहरी लूक येइल हे नक्की.प्रबळगडजवळ कलावंतीण न read more »
1 Comment   Tell a friend   Bury
भारतातल्या वाघांच्या सध्य स्थितीवर एक छोटीशी Documentry दाखवण्यात आली.परंतू ती पाहील्यावर मन फार विषण्ण झालं...Project Tiger ची वाताहत,वाघांची कमी होणारी संख्या ,माणसांचे वाढणारे अतिक्रमण , सरकारची उदासीनता , वाढणारी तस्करी पाहून येणाय्रा भारताला " वाघ " दिसणार का? असा प्रश्न पडला. read more »
Discuss   Tell a friend   Bury
नमस्कार मित्रहो..
काल परवाच पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेंटिग्ज चे प्रदर्शन भरविण्यात आल्याची बातमी पेपर मध्ये वाचली. आजच प्रदर्शन पाहून आलो.
FACT INDIA या संस्थेने या प्रदर्शनाचे आयोजन केलेलं आहे.
पुण्यातील घोले रोड वरील नवीनच तयार केलेल्या आर्ट गालरीमध्ये २० तारखेपर्यंत सकाळी १० ते ८ पर्यंत सर्वांसाठी मोफत खुले आहे. read more »
Discuss   Tell a friend   Bury