kiran / Published

शी ही ‘टोल’वाटोलवी!
* मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग , खर्च - २१२३ कोटी
वसुली - १०९५ कोटी . टोल वसुलीचा
कालावधी - ३० एप्रिल २०३०.
* भिवंडी-कल्याण शिळफाटा रस्ता, झालेला प्रत्यक्ष खर्च - १२७ कोटी. आतापर्यंतची वसुली - ४० कोटी.
वसुलीचा कालावधी - एप्रिल २०१३.
* ठाणे-घोडबंदर रस्ता, खर्च - २४६ कोटी. आतापर्यंतची वसुली - १४१ कोटी. वसुली कालावधी डिसेंबर २०२०. read more »
1 Comment   Tell a friend   Bury
लोकपाल विधेयकाचा अंतिम मसुदा तयार करण्याचे काम बडे अधिकारीच करीत असून, त्यास प्रंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी हिरवा कंदील दिल्यानंतर हे विधेयक मंत्रिमंडळ बैठकीत उद्या (मंगळवारी) सादर होईल.
केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शिद यांनी सांगितले की, कार्यकक्षेत सीबीआय, सीव्हीसी आणण्याच्या प्रश्नावर चर्चा सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वरिष्ठ मंत्र्यांच्या बैठकी read more »
Discuss   Tell a friend   Bury
महाराष्ट्रात येण्याच्या भानगडीत पडू नका,
झक मारली असे वाटेल!
कर्नाटक सरकार मराठींचा आणि मराठी माणसांचा मान राखणार असेल तर
बेळगाव कर्नाटकात राहिले तरी चालेल! read more »
5 Comments   Tell a friend   Bury
या उंच हवेल्या ! कां रस्त्यावर पडतां ?
हीं धान्यागारें ! कां तळतळुनी मरतां ?
हीं शीघ्र वाहणे ! रखडत मग का पायी ?
या प्रचंड गिरण्या ! वस्त्र तुम्हा का नाही ? read more »
Discuss   Tell a friend   Bury
ज्वारी, बाजरी, मका अशा धान्यापासून मद्यार्कनिमिर्ती करण्यासाठी नवे परवाने देऊन 'महाराष्ट्राची मधुशाला' करण्याचा राज्य सरकारचा इरादा लोकविरोधामुळे आडवा पडला असतानाच आता 'महाराष्ट्राची मधुशाला-पार्ट २'ची तयारी सुरू झाली आहे. या 'मद्यनाट्या'त काजू, चिकू आणि जांभूळ ही मुख्य पात्रे असून निर्मात्याच्या भूमिकेत खुद्द राज्य सरकारच आहे! read more »
Discuss   Tell a friend   Bury
उसकटून टाकलेली दुनिया लेखनातून समोर यावी आणि ती वाचून आपण समृद्ध व्हावं, अशी ही गोष्ट आहे. एखादा घाव बसल्यावर जसं बधीरपण येतं तसं बधीरपण ह्या कथा वाचताना येतं...हे वर्णन आहे समर खडस यांच्या 'बकऱ्याची बॉडी' या कथासंग्रहातल्या कथांचं. 'खोटी नम्रता नसलेला, कुठलाही मुलाहिजा न बाळगता अंगावर येणारा, अस्वस्थ करणारा हा लेखक आहे' यावर पठारे आणि पेठे यांचं एकमत. read more »
Discuss   Tell a friend   Bury
वांद्रे-वरळी सी लिंकच्या दुसऱ्या लेनच्या उद्घाटन सोहळ्यावरून सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगळेच 'सेतू रामायण' घडल्याचे बुधवारी पाहायला मिळाले. 'फायली क्लीअर' होण्यावरून उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यात आतापर्यंत मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील बंद खोलीत होणारा वाद सी लिंकवर जाहीरपणे रंगला. read more »
1 Comment   Tell a friend   Bury
The disabled son of a municipal employee from Ulhasnagar has been running from pillar-to-post trying to get a telephone booth allotted to him by the municipal corporation for the last four years, without any success.
Mr Krishna Dhoble (32), a resident of camp number four in Ulhasnagar, was disabled due to polio at the age of four. read more »
Discuss   Tell a friend   Bury
A single day of giving up travel by car could bring down the city’s soaring air pollution levels almost instantly. The air quality tests conducted at Carter Road, Bandra, last month, when the area celebrated a ‘Car-Free Day’ to promote non-motorised transport, indicate that cars are a significant contributor to air pollution in Mumbai. read more »
Discuss   Tell a friend   Bury
हे नविन वर्ष, rnआम्च्या राज्यकर्त्यांना व त्यांच्या करवित्यांना,rnसगळ्या न्युज चॅन्न्ल्स व त्यांच्या धडाडिच्या पत्रकारांना,rnपोलिसातिल पांडुना आणि आंडुना,rnमहानगर पालिकेतील शिपायापासुन साहेबांना,rnकायद्याच्या लांब हाताच्या कावळ्यांना,rnमंत्रालयच्या सहाव्या मजल्याला, read more »
Discuss   Tell a friend   Bury

Autorickshaw union leaders have reacted sharply to the government proposal of phasing out autos from the city within the next seven years. While the Mumbai Autorickshaw-Taximen’s Union has called it a conspiracy by some big automobile companies; the Rickshaw Chalak-Malak Sena has said the decision would take away the livelihood of thous read more »
1 Comment   Tell a friend   Bury
कुठे दिंडीचा सराव... कुठे पाहुण्यांची सरबराई... कुठे पुस्तक प्रदर्शनाची तयारी... कुठे मऱ्हाटी पोषाखांची जमवाजमव... अरबांच्या दुबईतले बुधवारचे चित्र असे होते. त्यास निमित्त दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे. दोन दिवसांपूवीर् अचानक पडलेला तुफान पाऊस आणि वादळ यांनी निर्माण केलेले अडथळे दूर सारून वाळवंटी मांडलेल्या या डावाचा उद्घाटनाचा झेंडा फडकावण्यासाठी दुबईत दाखल झालेली मराठी मंडळी सज्ज झाली आ read more »
Discuss   Tell a friend   Bury
Actor Nana Patekar said on Tuesday that he cannot limit himself to being a Maharashtrian as that would mean limiting his soul.

“I am as much a Gujarati, Punjabi or of any other community in the country,” Patekar said at the launch of fellow-actor Sonali Kulkarni’s book So Kul at Crossword in Juhu. read more »
Discuss   Tell a friend   Bury
Highlights of Union Budget 2010, as Pranab tells us how he proposes to turn economic optimism into concrete results.

Reactions & Budget impact

Budget a right mix, says PM
Dictatorship of Congress government will not work: Lalu
Pranab had no choice on fuel price hike: PM
Markets happy, Sensex jumps 300 points
Taxation read more »
1 Comment   Tell a friend   Bury


Miles away, in Jogeshwari, a packed suburb of Mumbai, first-time Sena MLA Ravindra Waikar is at work in the new culture. Jogeshwari is where some huts of Hindu families were set ablaze in January 1993, a month after the demolition of the Babri Masjid. read more »
2 Comments   Tell a friend   Bury