sukabombil / Published

कोरेगाव पार्क भागात असलेल्या जर्मन बेकरीमध्ये बॉम्ब स्फोट होऊन १० जण ठार तर ४० जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यामागे दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे गृह सचिव पिल्लई यांनी स्पष्ट केले आहे. जखमींमध्ये अनेक परदेशी नागरिकांचा समावेश आहे. read more »
Discuss   Tell a friend   Bury
In a crackdown against Shiv Sena , over 1,000 of its activists have been detained in Mumbai ahead of the release of Shah Rukh Khan starrer My Name is Khan, after the party stepped up its protest against the film over the actor's remarks favouring inclusion of Pakistani cricketers in the Indian Premier League read more »
Discuss   Tell a friend   Bury
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपासून सर्वच पक्षांना मराठी माणसाचा कळवळा येऊ लागला आहे. हा कळवळा खरोखरच फुकाचा नसेल तर मराठी माणसाचा लाभच होणार आहे. पार्किंगची कंत्राटे मिळण्याची संधी यानिमित्ताने निर्माण झाली आहे. पार्किंगची कंत्राटे मिळवण्यात वरचष्मा असणाऱ्या परप्रांतियांची मक्तेदारी लवकरच मोडीत निघून यापुढे या कंत्राटांमध्ये जास्तीत जास्त प्राधान्य स्थानिक मराठी तरुणांना मिळण्याची शक्यता आहे. read more »
1 Comment   Tell a friend   Bury
The easiest thing to do with Raj Thackeray is to hate the guy. And there are a large number of Bombay Scottish educated, Colaba-residing Bombayiites who do that. And much of that anger and hatred is justified. But the more difficult thing is to try and make sense of him. Why does he tick? Why is he so popular and who is voting for him? read more »
5 Comments   Tell a friend   Bury