khakalkiran / MyDiary

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हिंदी किंवा इंग्रजी वाहिन्यांवर मोठ्या दिमाखात मराठीतून मुलाखती देत आहेत. चॅनलला गरज असेल तर ते माझ्या मुलाखतीचे हिंदी किंवा इंग्रजी सबटायटल्स दाखवतील, मी मराठीतूनच बोलणार असा अस्सल मराठी बाणा दाखवणाऱ्या राज ठाकरे यांचा मराठी मनाला अभिमान वाटतोय. परंतु, या पक्षाचे ठाण्यातले उमेदवार राजन राजे यांनी मात्र प्रचारासाठी चक्क हिंदीत पत्रके वाटण्यास सुरुवात read more »
1 Comment   Tell a friend   Bury