आम्ही या वर्षीच्या दिवाळी अंकाची म्हणजेच मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११ ची घोषणा करीत आहोत. यंदाचा दिवाळी अंक दिवाळीच्या काही दिवस आधी म्हणजे ऑक्टोबर महिन्यातच प्रकाशित केला जाईल. आपल्या सर्वांना दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचं आम्ही आवाहन करीत आहोत.
यंदाच्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याची मुदत आहे दि. १ सप्टेंबर २०११ ते ३० सप्टेंबर २०११. साहित्य पाठविण्या
read more » Discuss Tell a friendBury
२०११ सालातील एक ब्लॉगर्स मेळावा दादर, मुंबई येथे ५ जून २०११ रोजी सायंकाळी ५:३० ते रात्रौ ८:३० या वेळात आयोजित करण्याचे ठरवले आहे. मेळाव्याच्या संयोजक आहेत ब्लॉगर सौ. कांचन कराई व आयोजक असतील ब्लॉगर श्री. महेंद्र कुलकर्णी, श्री. सुहास झेले व श्री. विशाल रणदिवे.
read more » Discuss Tell a friendBury
२०११ सालचा मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा कुठे आयोजित करावा, यासाठी अनेक शहरांचे पर्याय समोर येत आहेत. तसेच अशा कार्यक्रमांसाठी आयोजकांचीही गरज आहे. त्या अनुषंगाने एक मतपत्रिका तयार करण्यात आली आहे. कृपया आपले मत येथे दि. १० एप्रिल २०११ पर्यंत नोंदवा.
या मेळाव्यातून ब्लॉगर्सना काय अपेक्षित आहे, याची जर कल्पना आली तर तशा प्रकारे ब्लॉगर्स मेळाव्याचे स्थळ, काळ, रूपरेषा ठरविण्यास आयोजकांना मदत मिळेल.
read more » Discuss Tell a friendBury
चला मित्रमैत्रीणींनो, आपला कीबोर्ड सज्ज करा. लक्षात आहे ना! मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१० साठी तुम्ही साहित्य पाठवायचं आहे. अर्थात, आपापले उद्योग सांभाळून!
आपलं लेखनकौशल्य आजमावण्यासाठी आणखीही भरपूर साहित्यप्रकार आहेत तुमच्यापाशी. साहित्यासाठी विषयाचं आणि शब्दमर्यादेचं अजिबात बंधन नाही आणि जर लेखनासा
read more » Discuss Tell a friendBury
’मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०’ ला साहित्यरूपी प्रतिसाद मिळण्यास सुरूवात झाली आहे. याशिवाय नियम व अटी अद्ययावत करण्यात आल्या आहेत. नियम वाचण्यासाठी येथे क्लिक करा व अटी वाचण्यासाठी read more » Discuss Tell a friendBury
गेल्या दीड वर्षापासून आपण ’मोगरा फुलला’च्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहून सुसंवाद साधत आहोत. आपल्यातीलच काही ब्लॉगर मित्रांच्या आग्रहावरून E-दीपावली अंकाची कल्पना आकार घेऊ पहात आहे. हा E-दीपावली अंक आपल्या सहकार्
read more » Discuss Tell a friendBury
बोक्या सातबंडेच्या प्रकरणानंतर जर अजूनही काही साहित्यचोरांना असं वाटत असेल की अशा प्रकारे त्यांचं नाव इंटरनेटवर जाहिर केल्याने त्यांना काही फरक पडत नाही. नवी ओळख तयार करून त्यांना आपले जुनेच उद्योग सुरू ठेवता येतील, तर त्यांनी वेळीच सावध झालेलं बरं. निरनिराळ्या ब्लॉग्स व साईट्सवरून माहितीपूर्ण लेखांची चोरी करायची आणि स्वत:चा असा आगळावेगळा ब्लॉग किंवा साईट तयार करण्याचं त्यांचं स्वप्न कधीही पूर्ण
read more » Discuss Tell a friendBury
बोक्या सातबंडे - सुप्रसिद्ध अभिनेते व लेखक श्री. दिलीप प्रभावळकर यांच्या मानसपुत्राचं हे नाव . बोक्या सातबंडे म्हणजे लहान मुलांच्या गोजि-या विश्वातला हिरो. त्याच्या गोष्टींतून लहान मुलांना सकारात्मक प्रेरणा मिळते. पण हेच नाव धारण करून एक भामटा मराठी ब्लॉग जगतातील लेखाकांसाठी उपद्रव ठरला आहे. या तोतया... हो, मी या भामट्याला तोतयाच म्हणते कारण लहान मुलांच्या विश्वातील हिरो बोक्या सातबंडे हा काल्पनि
read more » Discuss Tell a friendBury
बोक्या सातबंडे - सुप्रसिद्ध अभिनेते व लेखक श्री. दिलीप प्रभावळकर यांच्या मानसपुत्राचं हे नाव . बोक्या सातबंडे म्हणजे लहान मुलांच्या गोजि-या विश्वातला हिरो. त्याच्या गोष्टींतून लहान मुलांना सकारात्मक प्रेरणा मिळते. पण हेच नाव धारण करून एक भामटा मराठी ब्लॉग जगतातील लेखाकांसाठी उपद्रव ठरला आहे. या तोतया... हो, मी या भामट्याला तोतयाच म्हणते कारण लहान मुलांच्या विश्वातील हिरो बोक्या सातबंडे हा काल्पनि
read more » Discuss Tell a friendBury
“तुम्ही मगाशी मला सांगितलंत की तुमच्या पत्नीचा भूतं-खेतं, जादू-टोणा यासारख्या गोष्टींवर विश्वास आहे. भितीमुळे तसल
read more » Discuss Tell a friendBury
लोकसत्ता या वृत्तपत्रात आज, दिनांक १५ नोव्हेंबर २००९ रोजी प्रसिद्ध झालेली ही छोटीशी बातमी:
लखनौ, १४ नोव्हेंबर / पीटीआय
विधानसभेत राष्ट्रभाषा हिंदीत शपथ घेतल्याबद्दल समाजवादी पार्टीतर्फे त्यांचे महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष आणि नवनिर्वाचित आमदार अबू आझमी यांचा सत्कार करणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आव्हानाला झुगारून आझमी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत ९ नोव्हेंबरला हिंदीतून शपथ घेतली
read more » Discuss Tell a friendBury
मुंबई म्हणजे देशाची आर्थिक राजधानी. देशाच्या निरनिराळ्या कोप-यांतून लोकांचे लोंढेच्या लोंढे इथे नशीब आजमावण्यासाठी येतच असतात. मुंबईचा गुणच असा की इथे कुणी उपाशी रहात नाही. काही ना काही काम मिळून जातं. हेच तत्त्व मनाशी बाळगून ’तो’ही मुंबईत येऊन थडकतो. आधीच गावाहून मुंबईला आलेल्या मित्राकडे काही दिवस काढतो. मग नोकरीच्या जाहिरात पहाता पहाता त्याला एक चांगल्या नोकरीची जाहीरात दिसते. त्याला कौतुक वाट
read more » Discuss Tell a friendBury
मला वाटतं घटनेनुसार जवळजवळ २२ संमत भाषांमधून आमदार शपथ घेऊ शकतात. अबू आझमींनी ’त्या’ प्रसंगानंतर पत्रकारांसमोर असे सांगितले आहे की, काही आमदारांनी इंग्रजीतून शपथा घेतल्या. जर ’ते’ चालते तर ’हे’ का नको? हे जर खरं असेल तर आझमींचं काहीच चुकलं नाही. कारण आग्रह मराठीचा आहे, त्यामुळे विरोध इंग्रजी भाषेलाही व्हायला हवा होता. वक्तव्य केल्यानंतर त्यावर कार्यवाही होणार हे मनसेचं तत्व आहे त्यामुळे ’मनसे’ने
read more » 17 Comments Tell a friendBury
क्या बात है यार! मराठी रहस्यप्रधान चित्रपटांबद्दल अपेक्षा उंचावणारा चित्रपट म्हणजे ’गैर’. मराठीतही असा सस्पेन्स थ्रिलर असू शकतो यावर विश्वासच बसत नाही. उत्कृष्ट कथेला तितक्याच ताकदीच्या दिग्दर्शनाची व निर्मितीची जोड असेल तर मराठी चित्रपटात काय घडू शकतं हे तुम्ही गैर मधे पहाच! चित्रपट पहात असताना, ’अरे हे काय दाखवलंय, असं का.... असं का नाही, हे पटत नाही’, असे बरेच प्रश्न तुमच्या मनात येतील पण....
read more » 6 Comments Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!