rajsuperstar.patil / MyDiary

मन माझे आज का धु॑द झाले
स्पश्याने तुज्या ते कसे मोहुन गेले
शोधते दिनरात काहितरि ते
हे वागने त्याचे असे का होउन गेले.....

उमललेल्या कलिचे गीत आज ल्याले
मोकात वारयास॑गे ते गात सुतले
था॑बले ना परि ते दुर दुर निगुन गेले
हे वागने त्याचे असे का होउन गेले..... read more »
Discuss   Tell a friend   Bury
आझमींना मराठी भाषेचा गंधही नाही. महाराष्ट्राची संस्कृती, ऐतिहासिक व्यक्तींचीही त्यांना माहिती नाही, असे सपाच्याच एका माजी प्रदेशाध्यक्षाने सांगितले. सपाने महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त मुस्लिम महिलांचा मेळावा घेतला. मेळावा होऊन तीन महिने उलटल्यावर पक्षकार्यालयातील पोस्टरवरील महात्मा फुले यांच्या छायाचित्राकडे अंगुलीनिदेर्श करीत आझमी यांनी 'यह चाचा कौन है?' असा सवाल केला होता, याचेही स्मरण या मा read more »
Discuss   Tell a friend   Bury