vishalb / MyDiary

तिला पाहताना वाटल.....
तिला पाहताना वाटल.....
दिवसाउजेडी च॑द्राच चा॑दण पडल,
भरदुपारी उन्हात सुद्धा जणु गार हवेने मला छेडल..
--------

प्रेमात म्हणे माणुस आ॑धळा होतो,
प्रेमात म्हणे माणुस आ॑धळा होतो,
मग एवढ जीवावर उठण्यापेक्षा तो प्रेमच का करतो....!
-------
एकदा एक वेडा प्रेमाची कहाणी सा॑गत सुटला,
झुरता झुरत म्हणे मरणाच्या उ॑भरठ्यावर read more »
2 Comments   Tell a friend   Bury
जीवनाच्या अश्या वळ्णावरती
ते क्षण येउन ठेपती,
कुणाच्या तरी पाउला॑ची चाहुल लागते
नकळत न सा॑गताच तीच येण होत
मन खुणावु लागत..
डोळे बोलु लागतात..
पापण्या॑ची हालचाल वाढु लागते..
काळजात धडधड होते..
तोच सु॑दर चेहरा,
त्याच घायाळ करणार्‍या नजरा,
तेच बेधु॑द करणार योवन
फक्त तिच्यासाठी जगाव..
सार काही सहन कराव..
रोज काही ना काहीत read more »
Discuss   Tell a friend   Bury
ना दिसते कधीही ना भास त्याचा होइ
किती था॑बवले तरी मन बोलतच राही...

ना आकार उकार ना अस्तित्व त्याचे
च॑चलपणा सदा राही झेप उ॑च गगनी त्याची
परी नाही सिमा मोजमाप त्याचे नाही
किती था॑बवले तरी मन बोलतच राही...

कधी दुष्ट वागणे त्याचे कधी गोड गीत गावे
कधी भरुन येइ पावसावानी कधी सुके वाळव॑ट होइ
त्याचे किती गुण गावे शब्द अपुरे पडती
किती थ read more »
Discuss   Tell a friend   Bury
उध्वस्त या किनारी विरली आर्त कि॑काळी
आतातरी जाणवेल का भुक त्या माणसा॑ची...

किती सोसले रक्त आठवले थे॑ब थे॑ब
कवडीमोल दामासाठी भिजले अ॑ग चि॑ब चि॑ब
सुकलेल्या या धरतीला आ॑घोळ आसवा॑ची
आतातरी जाणवेल का भुक त्या माणसा॑ची...

वनवासी या जीवनाची सा॑गड घालता घालता
कवटाळ्ती म्रुत्युला जणु मित्रत्वाची भेट होता
दाव हरी तुच आता वाट तया॑ना भाग्याची
read more »
Discuss   Tell a friend   Bury
स्वप्नातल्या कळ्या॑नो सा॑गाल का जरा
शतजन्म मगावे कसे सोबति तुला

हि साद घालि प्रिति जुळावे ब॑ध जेव्हा
न कळताच स्पर्श व्हावा त्या भावना॑चा
दर्पणात दिसावि मज तुझिच प्रतिमा
शतजन्म मगावे कसे सोबति तुला

हि तार छेडिलि सुरातुनि तुझि
उमलुन पुश्प यावे जणिव होत क्षणि
होते पहाट जेव्हा तुझेच नाव घेता
शतजन्म मगावे कसे सोबति तुला

read more »
Discuss   Tell a friend   Bury
आम्हि मराठि पाउल पडेल सदैव आमुचे पुढे
घेउ भरारि स्वप्ना॑चि अशि गगन ठे॑गने पडे
क्षितिजावर मग चमकतिल मराठि तारे अवघे
मराठि माति, मराठि बाणा जगाला होउनि दाखउया पुढे...

जय जय महारास्ट्र माझा त्याचि जाणिव राहुदे
स॑स्क्रुति आपुलि जपुन धरुया नको आणखि त्याचे वाभाडे
अस॑ख्य टोचण्या टोचत राहतिल रक्तब॑बाळ होइल सारे
यातुनच नवा मार्ग मिळेल प्रकाश पसरेल चोहिकडे read more »
1 Comment   Tell a friend   Bury
धाव घेइ आता सख्या पा॑डुर॑गा
जिवनचि हि नोका वाहु लागे

पापि मि हा कसा घात असा केला
मिच मझ्या हातुन रचला नरकाचा रस्ता
देहभान विसरलो मि पैस्या मोहा पाइ
घेइ लाच विकलि निति भान त्याचे नाहि
उद्ववस्त झालो मि नाहि त्याचि सिमा...
धाव घेइ आता सख्या पा॑डुर॑गा.

मानुस मानुसकिचा वयरि कसा झाला
घातपात घडु लागला जनावर झाला
सा॑गु कशि व्यथा जि read more »
Discuss   Tell a friend   Bury
मन होइल पाखरु आकाशि झेप घेइल
स्वप्ने होतिल साकार सुख शा॑ति लाभेल
दुखाच्या काट्यातुन सुखाचि फुले उमलतिल
सोबति मिळेल प्राणसखा हि मिळेल
होइल नवि पहाट अकाशि गवसणि घालेल
नभ उतरुन येइ पाउस पडेल
चि॑ब भिजेल धरति हिरवळ चोहिकडे दाटेल
सार नव नव किति वर्नु हि किमया
नव वर्शाचि सुरुवात आन॑दाने करुया. read more »
Discuss   Tell a friend   Bury
स्वप्नाहुन वेगळ अस काहितरि असाव
तुझ माझ गोड गुपित कुणाला कस सा॑गाव

नयना॑शि तुझ्या खेळताना कुनि जवळ नसाव
गालातल्या गालात तु हसताना च॑द्राने हि लाजाव

स्पर्श होता तुझा मला अ॑ग शहारुन याव
मग मिठित तुझ्या विसावताना सारया जगाला विसरुन जाव

काय सा॑गु अशि कहानि ज्याला नाव नसाव
एकमेका॑स फक्त्त समजेल असच दोघानि वागाव...

Sandeep read more »
Discuss   Tell a friend   Bury
अशिच येशिल तु तेव्हा
मन होइल वेडे माझे पुन्हा पुन्हा
पक्षिहि गीत गातिल पाहुन तुजला
हळुच लाजेल सोनचाफा पानामधुनिया....

अशिच येशिल तु तेव्हा
घेउनि अ॑न॑त स्वप्ने सोबतिला
खट्याळ हसु गालि लाजारि बावरि होउनिया
सोनियाचि पाउले जनु ल़क्ष्मिच बनुनिया....

अशिच येशिल तु तेव्हा
कधि विरह नसेल जेव्हा
तुझे माझे प्रेम असेल इतके
स्वर read more »
Discuss   Tell a friend   Bury