राजपूतांच्या तेजस्वी इतिहासाचा परिचय समर्थ शैलीत करून देणारे " महाराणा प्रतापांचा राजवंश " ( लेखक - अशोक दत्तात्रेय कुळकर्णी ; मूल्य-१२५/- पृष्ठे-१९२ )या
नावाचे एक पुस्तक प्रकाशित होऊन सुमारे एक वर्ष होत आले , पण वर्तमान पत्रातून त्याची नोंद घेतली गेल्याचे दिसले नाही. वाचक मंडळी सुद्धा उदासीन दिसत आहेत याला काय म्हणावे ? मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात सुद्धा त्याची प्रत अद्यापी ठेवलेली दिसत ना
read more » Discuss Tell a friendBury
Marathikatta.com - A community for true maharashtrians and mumbaikars! Register, read, write, vote, comment and make friends! Forward this to all your friends and make it popular!