pawarakashdevidas / Voted

लोकसत्ता या वृत्तपत्रात आज, दिनांक १५ नोव्हेंबर २००९ रोजी प्रसिद्ध झालेली ही छोटीशी बातमी:

लखनौ, १४ नोव्हेंबर / पीटीआय

विधानसभेत राष्ट्रभाषा हिंदीत शपथ घेतल्याबद्दल समाजवादी पार्टीतर्फे त्यांचे महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष आणि नवनिर्वाचित आमदार अबू आझमी यांचा सत्कार करणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आव्हानाला झुगारून आझमी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत ९ नोव्हेंबरला हिंदीतून शपथ घेतली read more »
Discuss   Tell a friend   Bury