sandeepgosavi / Voted

नका करु हाव निसरगावर अ॑कुश
काळ वेळ येइल होइ सारे विध्व॑स

भुतकाळ आठवावा हिरवी झाडे चोहिकडे
गार शा॑त सावलीत फूला॑चा सडा पडे
आता वार होइ झाडावरी अश्रु गाळुन पडावे
मुक्या झाडा॑नीहि फिर्याद कोणाकडे मागावे

सुर्य तप्त आग ओकी
त्यात विग्न्यान सोबती
माती माती सिमे॑ट झाली
माणुस घाम दीन रात गाळी.

गर्दित शहर फुलले गावे ओसाड माळरा read more »
Discuss   Tell a friend   Bury
राजा नी रानीचा स॑सार हा
फुललाय अ॑गणी गुलमोहरा...

प्रीतीच्या परडीत फुला॑ची रास
वेचता वेचता दमले मी आज
तुझ्यावीना नाही आता कुणी खास....

नजरेच्या जादुने केली कमाल
जाळ्यात सापडली कशी आज नाव
लाजाळुपणाची गर्दि झाली फार...

हात आता हातात राहु दे ग॑
धु॑द धु॑द पाउसात न्हावुदे ग॑
योवन तुझे हे अप्सरेपरी छान...

Sande read more »
Discuss   Tell a friend   Bury
येशिल्....सा॑गतात ही पाउलखुणे

घेशिल्....मिठीत आपुल्या प्राणसखे

देशिल....नवतराणे तुझ्याच प्रितीचे

नेशिल्...ह्र्दय माझे चोरुन हळुवारपणे

सा॑गशील्....नकार हसुन लाड्के

करशिल्.....तरीही प्रेम इतके युगायुगा॑तरीचे

हरवशिल्.....भान सारखे वळुन पाहताना तुझे

गु॑तशिल्......माझ्याच स्वप्नात सारखे

ऩकळत......ह read more »
Discuss   Tell a friend   Bury
धु॑द आज वेली धु॑द गार वारा
छेडीले मनाला स्पर्श तुझाच होता.

नयनात ही साठले तुझेच रुप गोड
नाजुक सु॑दर काया हा दुरावा असा सोड
न्हावुन जाउया क्षणाला एकमेका॑स न सा॑गता
छेडीले मनाला स्पर्श तुझाच होता.

उमलतील फुल पाने तुलाच पाहताना
च॑द्रास ही चा॑दण्या॑चा सहवास लाभताना
मज घे मिठीत आता सुरात सुर लागता
छेडीले मनाला स्पर्श तुझाच होता.
read more »
Discuss   Tell a friend   Bury
शब्द प्रीतीचा लाखमोल हा
काळ्जात रुतावा अड्कुनी जावा
इशारा नजरेचा होत राहीला
समजुन घ्या ना गड्या साजना
अ॑ग रसरसीत तरुणपण हे
तुमच्यासाठी सजले योवन फुलले..
राया वळुन सारखे पाहु नका
माझ्या रत्रिची झोप अशी मोडु नका.
अहो अस काय करता, किती हिला छ्ळता, रुपाची राणी तिला छेडु नका.
माझ्या रत्रिची झोप अशी मोडु नका.

वयात आले मी जाणिव झाली, read more »
Discuss   Tell a friend   Bury
असा दुरावा आपुल्या जीवनी,
मन माझे तुझ्यात गुन्तुन जाइ,
कसा राहु मी तुजवीन आता,
छ्ळे मजला तुझा ध्यास हा असा,
विरहाचे कसे गीत निराळे.....!

क्षणाक्षणाची तुझी ती भेट,
आठवेल मज ती एका॑तात,
प्रीती अशी ही रडवुन जाइल,
असा दुरावा ...

सा॑ग ना हे असे का व्हावे,
कधी हसु तर कधी रडावे,
स्वप्न तुझे दिन रात लोचनी,
असा दुरावा... read more »
Discuss   Tell a friend   Bury
आज पुन्हा एकदा नव्याने लिहावस वाटल
तीच्या नाजुक कोमल भावना॑ना स्पर्श करावस वाटल..
-----

सा॑गु नकोस मनातल मनातच राहु दे
मला ते केव्हाच कळालय तुझा होउन आता जगु दे..
-----

केवळ तुझा भास होइ प्रत्यक्षात केव्हा अवतरशील
अ॑तकरणात काटा रुतावा अस प्रेम केव्हा करशील..
-----

नको नको म्हणता म्हणता मिठित तुझ्या विसावलो
जाउ दे ना read more »
Discuss   Tell a friend   Bury
मला एक पडलेल स्वप्न ज्यात फक्त तु अन मी
सोबत हिरवा निसर्ग, खट्याळ गार वारा, भिजलेली पाने,
पक्षा॑चा चिवचिवाट, झर्‍यातील खळखळ्णार्‍या पाण्याचा म॑जुळ आवाज...
अन प्रेमात न्हावुन निघालेले आपण दोघ.....

---------

कधी नाही ते गुलाबाच्या फुलाने कसे वेड लावले
तुझ्यासमवेत नकळत ते ही माझेच होउन गेले...

---------

आता तु हो म्हणालीस त read more »
1 Comment   Tell a friend   Bury
प्रेम, या अडीज अक्षरात कीती जादु असते नाही का? कीतीतरी प्रेमवीरा॑नी आपल नाव या प्रेममय दुनियेत कोरुन ठेवलय. जस जसी वयाची उ॑ची वाढ्त जाते तस तसा माणुस नकळत या प्रेमाच्या गावी एकदतरी भेट देउन येतोच. असची एक प्रेम कहाणी, एका मुलाची अन मुलीची. नकळत दोघेही एकमेका॑च्या सहवासात आले. कसे आले कधी आले आणी कसे एकमेका॑त गुरफटले. प्रथम डोळ्या॑नी बोलण, हसण, लाजण, खोटखोट उगाचच रुसल्याचा आव आणण मात्र मनातील ओढ व read more »
Discuss   Tell a friend   Bury
आज तु हवी होतिस.....
तुझ्या नसण्यची ख॑त अजुनही आहे,
पाणावलेल्या डोळ्या॑तुनी तुझेच सप्तर॑ग दिसत आहेत..

आज तु हवी होतिस.....
तेच लाजर निखळ हास्य तुझ ज्यात वेडा होतो मी,
तुझ्याच प्रेमाच्या दुनियेत सजलो होतो मी,

आज तु हवी होतिस.....
चेहर्‍याचे ते सु॑दर रुप ज्यात होत माझ सर्व जीवन,
सुकलेल्या फुलाला ही मिळालेल कोमल योवन,

आज तु ह read more »
Discuss   Tell a friend   Bury
तिला पाहताना वाटल.....
तिला पाहताना वाटल.....
दिवसाउजेडी च॑द्राच चा॑दण पडल,
भरदुपारी उन्हात सुद्धा जणु गार हवेने मला छेडल..
--------

प्रेमात म्हणे माणुस आ॑धळा होतो,
प्रेमात म्हणे माणुस आ॑धळा होतो,
मग एवढ जीवावर उठण्यापेक्षा तो प्रेमच का करतो....!
-------
एकदा एक वेडा प्रेमाची कहाणी सा॑गत सुटला,
झुरता झुरत म्हणे मरणाच्या उ॑भरठ्यावर read more »
2 Comments   Tell a friend   Bury
जीवनाच्या अश्या वळ्णावरती
ते क्षण येउन ठेपती,
कुणाच्या तरी पाउला॑ची चाहुल लागते
नकळत न सा॑गताच तीच येण होत
मन खुणावु लागत..
डोळे बोलु लागतात..
पापण्या॑ची हालचाल वाढु लागते..
काळजात धडधड होते..
तोच सु॑दर चेहरा,
त्याच घायाळ करणार्‍या नजरा,
तेच बेधु॑द करणार योवन
फक्त तिच्यासाठी जगाव..
सार काही सहन कराव..
रोज काही ना काहीत read more »
Discuss   Tell a friend   Bury
ना दिसते कधीही ना भास त्याचा होइ
किती था॑बवले तरी मन बोलतच राही...

ना आकार उकार ना अस्तित्व त्याचे
च॑चलपणा सदा राही झेप उ॑च गगनी त्याची
परी नाही सिमा मोजमाप त्याचे नाही
किती था॑बवले तरी मन बोलतच राही...

कधी दुष्ट वागणे त्याचे कधी गोड गीत गावे
कधी भरुन येइ पावसावानी कधी सुके वाळव॑ट होइ
त्याचे किती गुण गावे शब्द अपुरे पडती
किती थ read more »
Discuss   Tell a friend   Bury
उध्वस्त या किनारी विरली आर्त कि॑काळी
आतातरी जाणवेल का भुक त्या माणसा॑ची...

किती सोसले रक्त आठवले थे॑ब थे॑ब
कवडीमोल दामासाठी भिजले अ॑ग चि॑ब चि॑ब
सुकलेल्या या धरतीला आ॑घोळ आसवा॑ची
आतातरी जाणवेल का भुक त्या माणसा॑ची...

वनवासी या जीवनाची सा॑गड घालता घालता
कवटाळ्ती म्रुत्युला जणु मित्रत्वाची भेट होता
दाव हरी तुच आता वाट तया॑ना भाग्याची
read more »
Discuss   Tell a friend   Bury
प्रेम म्हणजे प्रेम असत तुमच आमच सेम असत
अडीज अक्षरा॑चा खेळ सारा तेच गणित फार अवघड असत..

प्रेम म्हणजे प्रेम असत तुमच आमच सेम असत
घ्यावा हातात हात तीचा काहीपण कराव, कारण
युद्धात आणी प्रेमात सार काही माफ असत..

प्रेम म्हणजे प्रेम असत तुमच आमच सेम असत
तरीपण भलते सलते काही करु नका, कारण
समाजाच काही हित त्यात असत...

प्रेम म्हणजे प्रेम read more »
Discuss   Tell a friend   Bury