wamanfeed / Voted

हारिस शेख, मुंबई यांचा लेख वाचा --

साहित्य संमेलनाच्या अमेरिकावारीच्या चर्चेनं अख्ख साहित्यविश्व ढवळून निघत असताना व्हर्च्युअल जगतात वावरणा-या मराठी साहित्यप्रेमींनीही या चर्चेत उडी घेतली आहे. इंटरनेटच्या महाजालात मराठी साहित्य संमेलनाचा विषय सध्या मोठ्या तावातावानं चर्चिला जातोय. read more »
Discuss   Tell a friend   Bury
तुम्हाला चॉकलेटच्या रेसीपी पाहिजेत का? या संकेतस्थळावर तुम्हाला विविध चॉकेलेटच्या रेसीपी मिळतील. read more »
Discuss   Tell a friend   Bury
हे गोव्यातले (गोयचे) सर्वात सुप्रसिध्द आणि सुंदर चर्च आहे. बझिलिक या शब्दाचा अर्थ "दुतर्फा खांबांची रांग आणि अर्धवर्तुळाकार घुमट असलेला प्राचीन रोममधला लांबट आकाराचा दिवाणखाना" असा होतो. साधारण अशीच रचना या चर्चची आहे. read more »
Discuss   Tell a friend   Bury
७१च्या भारत-पाक युध्दात भारताचे नेतृत्त्व करणारे माजी लष्करप्रमुख फील्ड मार्शल माणेकशॉ यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.. read more »
Discuss   Tell a friend   Bury